पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने छन्दोरचना マス< कजातीत अष्टमात्रक, सप्तमात्रक, घण्मात्रक वा पञ्चमात्रक आवर्तर्ने असतातया मात्रासङ्ख्याक पद्यप्रकारास मात्रावृत्त वा मात्राच्छन्द म्हणतात; परन्तु वृत्त या शब्दाचा पारिभाषिक निश्चित अर्थ वेगळा असल्याकारणाने या मात्रासङ्ख्याक रचनेस पूर्वीपासून चालत आलेलें जाति' हैं नाव स्पष्टपणें निश्चित यींच्या मोहमुद्रर काव्यांत, जयदेवाच्या गीतगोविन्द काव्यांत आणि रूपदेवाच्या स्तवमालेंत दिसते. मराठींत प्राचीन कालापासून ओकीकडे प्रौढ वाङमय छन्दांत राचिलें जात असतांना, मिराबाअी, सुरदास, कबीर अित्यादि झुत्तर हिन्दुस्थानांतील सन्तगीतकारांच्या झुदाहरणाने मराठीत 'पर्दे' होञ्तूं लागलीं. ही सारी जातिरचना आहे. ज्ञानेश्वराचीं पदें श्रुपलब्ध नाहीत असें नाही. परन्तु मराठींतील पहिला मोठा पर्दे लिहिणारा गीतकार ओकनाथ हा होय. याची रचना शिथिल आहे. आ, ओ, ओ हे स्वर केव्हा केव्हा लघु झुचारावे लागतात तर केव्हा केव्हा अ दीर्घ श्रुचारावा लागतो. पुढे संयुक्त व्यङ्खन (केवळ दृश्य नव्हे तर श्राव्य) आल्यास मागील लघूस निरपवादपणें गुरुत्व यायला हवें तें विकल्पाने येतें, म्हणजे कोठे तें येतें आणि कोठे तें येत नाही. लेखनपद्धति सर्वस्वी झुचारानुसारी नसल्यामुळे केवळ लेखानुसारी वाचन करून गीतांतील आन्दोलनाचा पत्ता लागत नाही आणि मग साहजिकपणेंच चाल लागत नाही. या मोठ्या दोषांमुळे प्राचीन पद्यसङ्ग्रहांतील किती तरी पर्दे पद्यदृष्ट्या दुर्बोध अतओव निरुपयोगी होञ्थून बसलीं आहेत. हें शैथिल्य गोविन्द बल्लाळ देवल यांच्या पदांच्या रचनेपासून म्हणजे आधुनिक काळांतच नष्ट झालें आहे. १ ** पद्यं चतुष्पदं तच्च वृत्तं जातिरिति द्विधा ओकदेशस्थिता जातिर्वृत्तं लघुगुरुस्थितम् ” ( हपि ५२) वा ** पद्यं चतुष्पदी तच्च वृत्तं जातिरिति द्विधा वृत्तमक्षरसङ्ख्यातं जातिर्मात्राकृता भवेत्” (गछ १/४). वृत्तांचे चरणाक्षरसङ्ख्येप्रमाणे जे झुक्तादि वर्ग कल्पिले आहेत त्यांनाच हेमचन्द्र जाति म्हणतो.
पान:छन्दोरचना.djvu/55
Appearance