Jump to content

पान:छन्दोरचना.djvu/549

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

छन्दोरचना भगवन्त रे नान्द नित्य रे रूपें वीण रे परिपूर्ण रे नारायण रे पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने ԿՀՇ आहे जाण रे” (केस्वा-पस १/१५०) या छन्दाची मोडणी [ । भू।--]] अशीहि होअील, मात्र त्या मोडणीला सहेतुकपणें अनुसरून रचना केल्यास शब्द निराळ्या रीतीने बसतील. झुदाहरणार्थ ' अिवला झरा ” (देनाघ-ओ ६) ही कविता पहा.

  • काझु काञ्भू गे !” (माजूस्व ११९) ही कविता या छन्दांत आहे.

o “ 3rdfert' tyrg q -ssssss q - マ (१) 'देव घ्या कोणी अयता आला देव नलगे सांठवणेचे दुबळा तुका झुधारा देव (२) *ताअी गुणाची झोका दे दादा साम्भाळ ताअी दोन्ही दोरांना जो जो गे जो जो ! (३) * तीन चाकांचा बाळ औष्टीने दृष्टि त्यावर देव घ्या कोणी घर पुसोनी देव नलगे रुधले जागे हा भावेविणे घेतला रिणें.” (तुकाराम पृ. ३५८) माझी छकुली म्हणू लागली. पकान्दरी वाकली गाच आवळी ( दक ६२ ) गाडा रड्गीत नेअी रेटीत खेळत हसे ܠܼ ठरत नस ( मञ्जुबाळ-आमा जुलै १९१३ )