Jump to content

पान:छन्दोरचना.djvu/548

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने ԿՀԿ छन्दइछाया (२) * गजवदना रे -० गजवदना रे नामतों तुजला -० गजवदना रे मध्वनाथचित्तीं -० वाटे तुझी खन्ती येशी धावोनिया -० गजवदना रे. ” (ममुक २ ) (३) * यज्ञ शम्भरावा -० होतांच पुरता गमे भूपा झाली -० जन्म सफलता कुणा दे दक्षिणा -० कुणा देअी भूमी याचकों सन्तुष्ट -० करी अन्तयमों घडविली तेणें -० यज्ञ पुरुषाची कलाकुसरीची -० प्रतिमा सोन्याची. ” (देवाना-विमा १/९) ( ४ ) ‘ आलेलें भरासी -० देवा रे कणीस मोडूनी दयाळा -० लाविसी भिकेस मळा पिकविला -० माझ्या भावनेचा बिन्दु बिन्दु माझ्या -० गाळून श्रमाचा ” ( पा-फ ३० ) १८ भुवनसुन्दर छन्द [-- ! प। -] ७ अक्षरें (१) * नाना बाहुली माझी बघा कोनाङयामाजी तिला पिसांची गादी तिची रेशमी साडी.” (माजूस्व १०८) (२) * बघ चान्दोबा आऔी माझ्या सड्गती येअी; बिम्ब आभाळीं हाले माझ्या सङ्गती चाले. ” (गिका १०) १९ पिशङ्ग छन्द [। प । - 1 ६ अक्षरें (१) * दृश्यातीत रे सदोदित रे