Jump to content

पान:छन्दोरचना.djvu/501

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने छन्दोरचना 3VS3

( I - - । प । - +] दोन वा अधिक १९२ *पॐकल्याणी ਜ

या जातीला नांव ' पश्वकल्याणी घोडा अब्लख ” या लावणीवरून दिलें आहे. लावणीची रचना मात्र तशी शुद्ध रेखीव नाही. (१) दारावरुन कोण मध्यान्हीं गेला दौडत वा-यावाणी ? शोभिवन्त वारू काय पञ्चकल्याणी ! (२६७) (२) *सुटला पितृदिशेचा वारा झाकी मेघ नभःपथ सारा घन गर्जति तोफेपरी, वर्षती गारा, कडकडाट करिती विजा, येति जलधारा.” (किग्र ५४९) या पद्यांतील अितर कडवीं शिथिल आहेत; परन्तु 'शान्तीस?-(सोक ३/१५), गं. के. शिराळकरकृत 'विजयी वर” (सुहा २५), आणि वि. ह. आपटेकृत 'आहवन' (आ-माला ४४ ) या कविता सर्वथा या पश्वकल्याणीजातींत आहेत. 'सद्धिवा, शोधु कुठे तुज आतां? (यब ७०) या पद्यांतील चौथें कडवें वगळलें तर झुरलेलीं बारा कडवीं पञ्चकल्याणीजातीचींच आहेत. “ कञ्चनी रसरङ्गाची खाणी शेकडों हृदयांची ही राणी VM लागली गावया सहज पाखरावाणी ” (माजूस्व ७२) या कवितेंत पहिल्या दोन चरणांत आद्यतालकपूर्वगण पश्चमात्रक असल्याने ओक मात्रा अधिक होअन छन्दोभङ्ग होती. पुन्हा या कवितेंत दोन जातींचें मिश्रण आहे. | -- । प।-+ 1 दोन वा अधिक १९३ 'दीप? [+ऽ५ - - ।+ ] ओक

  • प्रकाश पाडीना तिमिरा झाडीना

काही केल्या दीप वरी हा डोकें काढीना. धृ० वाहे चोहीकडून वारा दीपा देऔीना तो थारा