Jump to content

पान:छन्दोरचना.djvu/५००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इनच्या सौजन्याने ४७३ १९१ * वधूवलां १९२ * पञ्चकल्याणी? | प । - + 1 दोन वा अधिक + ऽ- । प । – +] अॅक [––। प।–+] दोन वा अधिक १९३ * दीप' । प ।–+] दोन वा अधिक +] अॅक । प ।– +] दोन वा अधिक [। प । प । प । +] चन्द्रकान्त अॅक वा दोन

  • लवही धीर नसे गे मजशी

आता अन्त जरी तू बघशी, न जरी पूर्ण काम मज करिशी, मदनहुताशन दग्ध करिल मज तू पाहत असतां, झाला जरेि अनुताप तुला मग रक्षा ये हाता.” (देशाप ६/३) मदनहुताशन'{ झु । - + ऽ ऽ, - । प । - + ] “वधू ही वली-० मज दिसे सङ्कटीं पडली. धु० वर हा आम्रवृक्ष मनिं भरला परि तो स्वीकारिल का मजला ? झुपजे शङ्का याची तिजला अशा या काळीं-० पाहिजे सखी कुणि जवळी.' १ (देशाप) येथे अन्त्य चरणारम्भ अॅक मात्रा अधिक झाल्याने छन्दोभङ्ग होतो. पहिले तीन चरण जर [– –। प । – -+ 1 या मात्रावलीचे आहेत तर अन्त्यः चरणारम्भी आद्यतालकपूर्वगण पाच मात्रांचा चालणार नाही; तो चारच मात्रांचा पाहिजे; ' अशा या काळींच्या ठिकाणीं * औशा काळीं ? पाहिजे परन्तु या चालीवरील कित्येक कवितांत कडव्याचे पहिले तीन चरण [। प । प] असतात तेथे तर चौथ्या चरणाच्या आरम्भीं तर ४-५ मात्रा अधिक होन छन्दोभङ्ग होतो ! मागे युवातिभूषणजाति आणि पुढे स्वरसुधा पहा.