पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने छन्दौरचना && दंसणं णाणज्झाणं अणन्तं बलं ते जिणा दिन्तु अम्हं वरं मङ्गलं ? (प्रागुभ १ ) यासारख्या जातिरचनेपासूनच स्रग्विणी, झुर्वशी, निशिपाल अित्यार्द वृतें सिद्ध झालीं असावींत. या प्रकारांतील * जनकतनया, ' ' नवमधु, ” * विलोलनयना, अित्यादि वृत्तांचें ओकओकच शुदाहरण सापडतें. त्यांचा पत्ता प्राचीन छन्दःशास्त्रास न लागल्यामुळे था ग्रथांत त्या झुदाहरणांतीलच शब्दांचा झुपयोग करून त्यांचें नामकरण करावें लागलें आहे. विश्लोक, वानवासिका अित्यादि पद्यप्रकारांत काही भाग अचल असे आणि काही भागांत विकल्पाला वाव असे. हें त्यांचें अर्धवटपण नष्ट करून मोरोपन्ताने त्यांना पूर्णपणें झाले की ते लगक्रमदृष्टथा सारखे लिहायचे असें स्वाभाविकपणेंच वाटतें. या प्रवृत्तीमुळेच वैतालीयौपच्छन्दसिकांपासून वियोगिनी, अपरवक्त्र, मालभारिणी आणि पुष्पिताग्रा हीं वृतें अश्वघोषाच्याहि पूर्वी निर्माण झालीं असावींत. १७ सम्मिश्रणाची प्रतिक्रिया पुढे वृत्तांतील ओकसारखेपणा जितका बन्धनकारक तितकाच कण्टाळवाणा। वाटू लागला म्हणूनच की काय, कवींचें लक्ष्य झुपजातीकडे आणि जातीकडे वळलें. १ या प्रवृत्तीचें ओक अगदी आधुनिक झुदाहरण महामहोपाध्याय माधवशास्त्री भण्डारी यांच्या व्याख्यानांत मिळालें. काशी येथील महामहोपाध्याय गड्गाधरशास्त्री मानवली यांनी ओकदा समस्यापूर्ति केली. ती जातिरचनेंत होोंधूं शकली असती, पण झुपरिनिर्दिष्ट प्रवृत्तीमुळे ती वृत्तरचनेंत झाली. तो समस्यापूर्तीचा श्लोक असाः “ सम्भित्रो यो रामपत्रिणा पुरासमुद्रे पतनञ्चकार तं मारीचं प्राप्य भीरुकं दशाननः प्रागुदाजहार सीतामीहे तत्त्वमद्य मे वने सहायो भवार्थकार' कुत्ता रोवे गुह्यदर्दसे, मिया कहे तुम् चलो शिकार' Shah | [- - - - - - - د - یح 1 - ح - د - || - - - - - 89F [ l नवेंच वृत्त सिद्ध झालें. या समस्यापूर्तीच्या प्रथमचरणांतील अन्त्यगणांत भेद आहे. हा दोष मूळचा की स्मरणशक्तीचा हें ठाभूक नाही.
पान:छन्दोरचना.djvu/49
Appearance