Jump to content

पान:छन्दोरचना.djvu/483

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने छन्दोरचना B۹ सखे” या कवितेंत कडव्याची बान्धणी वरीलप्रमाणे नसल्याने त्या कवितेची ' स्नेहसागर [- । प।प। ७ +] लीलारति दोन वा अधिक चरण १६२ { (१) * अहा ही दैववशें लाधली विपिनीं फिरतां अवचित मजला कण्टककलिता कळी ! ध्रु० करेिं धरितां देअी दिव्यगन्धपरिमळा, झुघडितां नयन करेि प्रेमदृष्टिसोहळा, ओष्ठासि देतसे स्पर्शमोद आगळा, स्नेहसागरा सख्रित करिते वाटे प्रतिपाकळी.” १ (केपगु ५४) यशवन्तकृत 'प्रतिमालेखन ? (यग ८३) आणी ' शैवालाने आच्छादिलेल्या विहिरीचें गाणें? (२) (यग १०६) हीं या स्नेहसागरजातींतील आहेत. ध्रुवपद मात्र निराळे आहे. (२) ‘ शैवालानें मला टाकिलें व्यापुनि पुरतेपणीं गुदमरे जीवहि त्या दडपणीं. 羽o बाहेर वाहते वा-याची झुळझुळ, लागतां तयाची पुसट कधी चाहुल, चल-बिचल अन्तरीं करि मजला व्याकुळ, परी सुटेना मिठी तयाची बसलि जी जखडुनी.”१(यग १०६) - । प। प। ७ +] लीलारति दोन वा अधिक १६३ * जगद्रायक {i ‘ जगद्रायका बालकवे, चल अठ अठ आता ! तूच निजशि तरि कोण साङ्ग मग जागवील जगता? धु० भ्रमभरें विश्व हें सर्व जयामधि बुडे चल फोडुनि टाकूं ते फसवे बुडबुडे, मग बसू जाक्षुनी कालाच्याही पुढे, तव सुराबरोबर कोण न यापरि झुडे?