Jump to content

पान:छन्दोरचना.djvu/479

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने छन्दोरचना bar 'लाविलें निराञ्जन तुझया पदीं हैं भावें' (गोत-यमा ४०/४२,) : मनोगत' (यज २७), 'अभिनयपटूस? (यग ३८) 'शोभतो तुझा संसार'० (यग १३३) अित्यादि कविता या महात्मवतीजातींत आहेत. ( R ) ** मारिली गा मञ्जुळ मैना झुडविली कशी ग दैना ! ध्रु० किति अनन्त फिरती गोल जगाचे ज्यांत, किति असङ्ख्य तारा, दिनमणि, रजनीकान्त, जडविलें जवाहर, चमचम करेि दिनरात. था ती अशु प्रदेशीं ताना ^ घेतसे सैर फिरतांना.” १ (फागकृ-वामा ५/१) 1. y -। प ।-+, ऽऽ-। -+] दोन वा अधिक ༢༦ विश्राम

    • हे घनश्याम श्रीराम वदात्माराम स्वातन्त्र्य सकलसुखनिधी समर्मुनि कधी पुरविशिल कामू? धु०

हे पक्षी तरुवरेि गाती-० स्वच्छन्दे काननीं त्यापरी रमती -० मृगवृन्दे, स्वातन्व्यसौख्य सेवीती -० आनन्दें, मग आम्हालाच कां पारतन्त्रयपञ्जरी कोपिडलें राम ! R दण्डुनी दशानन तेव्हा -० कोदण्डे सुरवृन्द रक्षिला दवा -० आनन्दें, पाण्डवां राज्य दिधलें त्वां -० गोविन्दें, मग अम्हांवरिच कां दया न करिशी मुनीन्द्रजनविश्राम्?” २ (गोक १३) * महाराष्ट्रमहिमा? (सहु २) ही कविता या विश्रामजातींत आहे. y [। प। प। - +] वशमणि दोन वा अधिक १५५ *महती [। प । - - -- । प। --] शुक्रकला ओक

  • महत्व भारी आहे या पृथ्वीचें,

त्याहुनि अतिशय या सगळ्या विश्वाचें;