Jump to content

पान:छन्दोरचना.djvu/478

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने A& जाति-जूम्भण।"2؟ ग.ह. पाटीलकृत'लुटारूंनी म्हटलेलें गाणे' (पारा ८५) आणि काव्यविहारीकृत *मान्यांच्या मुलास? (कास्फू ६०) या कविता या वनराजीजातींत आहेत.

  • सृष्टिकवेि? - । प। प।-+} भूपति दोन वा अधिक १५२ ठेकवे :

(१) *बघ सृष्टीचे कवि कसे भरारति गगनीं, गातात कोणत्या स्वैर सुरांचीं गाणीं, चल ओकजीव ही लौकर त्यांच्या गानीं स्वर्गात साड्ग मग तेंच आमुच्या कानीं, सौन्दर्याची द्वहि फिरविण्या बा तव अवतार, (मग) अंठ निजाश कां असा? गड्यारे झोप झालि फार.”(गोवा १८७) गोविन्दाग्रजकृत 'निजलेल्या बालकास? या शिथिल रचनेच्या कवितेंतील हें ओकच (२ रें) कडवें या जातीचें म्हणतां येअील. (२) *वेळ न कां गुणिबाळा झाला? झोप किती घेशी? सूर्य चालला माध्यान्हासी, अजुनि न कां झुठशी ? धृ० तव चहा निवुनि बघ केव्हाचा हा गेला ! नझु वाजुनि गेले, पिता कचेरित गेला, अठ, रान मोकळे पडे, हो काळ सकळिकांशी.” १ (आमो १५) पां. गो. लोहोकरे यांची ही समग्र कविता पाचवें कडवें वगळल्यास, या स्पृष्टिकविजातीची आहे. - q q - + ति दोन वा अधिक १५३ “महात्मवती” { ( १) * वाटलें नाथ हो, तुम्ही झुतरतां खाली दे असहकारता हाक तुम्हां ज्या कालीं. धु० हम्बरडा फोडी आर्त महात्मा जेव्हा आघात झेलिले घोर झुरावर तेव्हा त्या यशै। द्रबुनी गमे धावलां देवा, औकिली आर्त किङ्काळी.” १ (तासक १६७)