Jump to content

पान:छन्दोरचना.djvu/476

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने R जाति-जुम्भण । प । प । प । + ] चन्द्रकान्त दोन वा अधिक 2۔د १४७ *मधुघोष {

  • चला चला जाॲ - ० जगाचा झुद्धारक पाहू. धृ०

प्रीती आली देह धरोनी आम्हां ताराया, हस्त धरोनी मृतांस आम्हां पुनरपि झुठवाया, 'जय जय येशू!” ह्या मधुघोषं भुवना व्यापाया, प्रभुला हृदयीं साठवुनी घेअॅ. ” १ (झुस ७६) हें पद्यहि नारायण वामन टिळकांचेंच आहे. पुढील दोन जातींच्या कडव्यांत चन्द्रकला मात्रावलीचें अग्रेसरत्व असतें. प।+ 2 अप्। प।+ ] दोन वा अधिक १४८ 'सुराभरण? {{黑° । प।+ , झु। प।+ ] दोन वा अधिक १४९ *विवशा? {{需譚峇 த । प I + , झु। प । + | चन्द्रकला दोन १४८ ' सुराभरण {{雷需

  • साम्ब सुराभरणा –० आधी नमितों तव चरणां. विघ्नतमा जो दिनमणि केवळ, करितीं मग गणपतिच्या स्मरणा. धुं०

रामकथाप्पाकीं -० जडले बहु कवि परेि तिस की आणी या लोकीं -० पहिला कविवर वाल्मीकी; तत्पद सेवुनि बलवत्कवि या सङ्गीताची करिती रचना.”१ (किग्र ५४७) । प । + , जुभु । प । + ]चन्द्रकला दोन वा अधिक १४९ * विश्वशा {{闇需胃零 (१) * आली दिपवाळी -० गड्यांनो, आली दिपवाळी. धु० रोज रोज शाळा -० पुरे ती, आला कण्टाळा. चार दिवस आता -० मनाला कसली ना चिन्ता. झुडू बागडूं जशीं पाखरें स्वैर अन्तराळी.” १ (मानुक १८६) (२) * बाल्यींच्या आशा -० भयड्कर चेटकिणी विवशा मोहाचें जाळे --० पसरुनी करिता वाटोळे. मोहित होक्षुनि फसतो मानव करिती दुक्खाला.”१(मानुक २५४) F. F) Q.