Jump to content

पान:छन्दोरचना.djvu/475

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने छन्दोरचना ピピ< नीलमणि [- । प। प। प।+] अरुणप्रभा दोन वा अधिक RYk ::::::::15.5 रघुराज जिवीं वरिला -० सये कृतनिश्चय हा धरिला धु० मज मानवला नवरा नवनीरदनीलमणीसरसा, घनराजित राजसमेंत सभाजनवीक्षणि केसरिसा, झुडुमाजि सुधाकर देवि, पुरन्दरकानर्नि कल्पगसा, सखि त्याविण भूपगणीं न गणीं मनिं साङ्ग विकल्प कसा सहसा. ” १ (आपस ६५ वें) * नळराज हिरा वरिला०? (दस्व २३४) हे पद्यहि याच जातीचें आहे. आनन्दतनयाच्या पद्यांत पद्माचा (- ७ ७ - ७ ७ ) हाच प्रकार योजिलेला दिसतो. त्यामुळे त्याची रचना वृत्तस्वरूप दिसते. परन्तु जातींत अितर प्रकार चालत नाहीत असे नाही. पुढील दोन जातींच्या कडव्यांत चन्द्रकान्त मात्रावलीचें अग्रेसरत्व आहे. [। प। प। प।+ ] दोन वा अधिक [ Ital+, 3gq + '] 3â35 Grrrrrr ( [। प। प!प।+ ] दोन वा अधिक १४७ 'मधुघाष EGGET १४६ ' परेश-श्वसन ? [। प। प। प। +] चन्द्रकान्त तीन [। प ।+, झु । प । +]चन्द्रकला ओक ‘ श्वसन परेशाचें - ० प्रार्थना श्वसन परेशाचें धु० भक्तांच्या हृदयांत सञ्चरे, परतोनी जाअी, अन्त:करणीं प्रेमाश्मीला श्रुतेजन देअी, ज्वाला त्याची सुरम्य, निर्मल, दिव्य झुभी राही, ह्या हो ज्वालेचें - ० प्रार्थना नाम असे साचें.” १ (झुस ३०९) ही नारायण वामन टिळकांची सुन्दर कविता तीन कडव्यांची आहे. १४६ * परेश-श्वसन?