Jump to content

पान:छन्दोरचना.djvu/463

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने छन्दोरचना 83 हा शशी पहा दिननिशों पृथ्विच्या भोती करि नृत्य, नाचवी तया हिची प्रीती. हे खगोल वेडे पिसे -० भासती हे सदा नाचती कसे -० हासती क्षण विश्रान्तीची नसे -० यां स्मृती. बघ गडे या ढगाकडे नाचती सारे, ही नाचे चपला, नाचतात वारे. ” (टिक ९३) * नववर्पगीत' (झुस ६०९) हेंहि याच सुखकन्द जातींत आहे. - - - - + - । प । प । - +] भूपति ( १) प्राथुनि बसतों स्वस्थ न आम्ही, किति यत्न करुनिही विफलताच परिणामों ! आणिक, साङ्ग तरी जगदीशा, पुरविशी काय तू अनुक्त बालमनीषा ? (२६४) ( २) ‘ मजला काय वाटते व्हावें कुणि कुणी मला पुसतात, काय साङ्गावें? कधि मज गाढव वाटे व्हावें, अभ्यास सर्व टाकून खूप खेळावें.” (माअ २९) UT } UT || --- H- त || -سے ? --سیح १२३ * यशोदा {二* ( १) * कारटा तुझा हा द्वाड यशोदा बाअी ! कां पडला अमुचे डाअंीं ? बैसुनिया यमुनेकाठीं डोळे मोडी, भलतीची घागर फोडी. सोसावी कुठवर तस्ती? कशि टिकल अशाने वस्ती ? कर याची बन्दोबस्ती, ठायिं ग ठायीं ! हा द्वाड यशोदा बाओी!” (राला ७३) १२२ * बालमनीषा ? {