Jump to content

पान:छन्दोरचना.djvu/462

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने 3RUr जाति-जुम्भण (१) * या प्रियपात्रा -० सुचिन्ह कोमलगात्रा अजि कुणीकडे तारे दिवस झुगवला चित्रा ? प्रतिपाळ करा -० राजहंस सुकुमारा, चालवा स्नेह शेवटवर परम झुदारा. ” (प्रक २०७) ( 2 ) * दम धरूं किती -० राहुनि लहरा येती, हा मदन, विखारी सर्प छळी ओकान्तीं. रे मजवाणी -० नसेल दुक्खी कोणी, किती शहरपुण्यामधि सुखांत निजती प्राणी !” (प्रक १८३) या पद्यांत [- । प । ७ +] या मात्रावलीचा अन्तरा आहे. - - - SS - १२० * सर्वगामिनी? 円、嘉"

  • हे काला - ० अगम्य तव ही करणी;

चिन्तिती परन्तु न अन्त काढिती ज्ञानी. अमित तुझी - ० सर्वगामिनी शक्ती, जो गर्व धरी त्या क्षणांत खर्व करी ती.” (कोगु) १२१ 'सुखकन्द' {|-||| ( १) ‘ मी दीन जाहलें लीन तुइया चरणीं रे तू आश्रय माझा, समाधान सारें. 8 दे मला लाभ आपुला प्रभो, दुक्खाशी हा लाभ लोपवा सकळ अनिष्टांशी. マ तव छन्द खरा सुखकन्द ! तूच मम माय, तू बाप, सखा तू, तूच बन्धुराय !” ३ (झुस ३९३) ( २ ) “ नर्तना हर्षवर्तना करीना प्राणी, नच दुजा अभागी त्यासम जगिं कोणी. भु० ही धरा दिसे सुस्थिरा तरी ही नाचे रविभवती चालू रङ्गण हें हीचे.