Jump to content

पान:छन्दोरचना.djvu/450

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने BRB जाति-जूम्भण (२) * ब्रह्माण्ड व्यापुनि झुरला, तो हा धर्मसखा अपुला. भु० ज्या वृक्षाचें मूळ रोविलें शेषशिरावरती शेवट जाअी भेदुनि गगना, शेषभाग या जगतीं.” १(टेआ ३/९२) % |ーーl T|ー十 ९० * माया ] लवङ्गलता

  • माया मला भ्रमविते वाया

दया करा, तुजवीण कोण मज अन्य क्षम ताराया? छाया स्वकृपेची गणराया, दीन लीन या दासावर कर, पोटीं घे अन्याया. पायां अर्पण केली काया ध्यान तुझें मानसा लागलें, अन्य सुचे न जना या.” (विक १२८) गोविन्दकविकृत * कोठे जाशी राष्ट्रप्राणा?” (गोक ३०), आणि *अवमानता? (तासक १९०) या कविता या मायाजातींत आहेत. G6 re-re | पा । पा । प । - + | लवङ्ग्लता ৎ ং “ বস্থা। ” |}||༥|༦༣རྫག

  • येशि कशाला दारीं

औसा औन दुपारी ! धु० भीक हवी जरि झोळि रिती परि दिसते कां तरि सारी ? रीत दिसे तव न्यारी ! हुकलें खल्बत, नेऔी गल्बत परमुलुखा व्यापारी, श्रमशी व्यर्थ किनारी. राखेचे थर बसुनि जिच्यावर ठिणगी जी पिचणारी, फुङ्कर तिजसि न मारी.' (यग ७०) s । प! -+] शुद्धसती ९२ * गगनचपला? ਬਰਗ रक्षाजातीच्या व्यत्ययाने गगनचपलाजाति सिद्ध होते. ( १) चपला गगनीं तुटली तनमन लागुनि प्राण वेधले चन्द्रज्योत जशि सुटली.” (प्रक १९५)