Jump to content

पान:छन्दोरचना.djvu/449

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने छन्दोरचना G 2 -। प । प ; - +] भूपति ८७ “विषचषक' {{-}|-*-+] भवानी श्रीरङ्गजातीच्या व्यत्ययाने ही विषचषकजाति सिद्ध होते. समचरणांत तिस-या आवर्तनाच्या मध्यावरच तेवढें खण्डन असतें.

  • टाकिला पिक्षुनि ओकदा विषाचा प्याला

प्रीतिचा, तुझ्या हातचा; मीपणा गेला, त्वन्मय झाला. चढविलें तुला वर देवच तू मम खासऽया समयास.” (घा-मधुमा १०) या लावणींतील अितर द्विपद्यांतील समचरणांत दोन दोन मात्रा झुण्या आहेत.

  • मदनमञ्जरी? - । प । प । प । - +1 भवानी << {

(१) * ही कामाची तल्वार कॉरल ज्या वार ठार तो समजा नव मदनमङ्क्षरी झुमजा.” (देमृ ५४) (२) * चहुकडे ढगांच्या माळा, झुभि दरडीवर ती बाला. धु० वायुची बसे थाप ती, चिरगुटें झुडति, केस भुरभुरती, कां चढली दरडीवरती ?” १ (तासक १५५) ताम्बेकृत 'जगाहून भिन्न’ (तासक ५) आणि कुमारयशोदकृत'आवाहन' * गोड वेड' (कुयशो ४, ५९) या कविता मदनमज्ञरीजातींत आहेत. * रत्नमाला [ q | q | q | +] dFæ*[FCI くく [। प। प। प। - +] लवङ्गलता ( १) ‘ येअी कविबाला भेटाया रसिकाला. धु० अिन्दु वितरि तिज रुचिर कान्ति निज, झुदाधि रत्नमाला, सुगन्ध अपों फुलें सुगन्धित, मारुत दावि पथाला.” (टे-आमा जुलै १९२८)