Jump to content

पान:छन्दोरचना.djvu/447

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने छन्दोरचना s पादाकुल ८२ *सदामण्डिता {ਖਸੀ तोच दयाघन तव कैवारी, तूहि तयाला वश विनयें. १ किती सङ्कटें आलीं गेलीं, सोपानासम तीं तुज झालीं, सदामण्डिता तू विजयें. २” (टिक २२२) वा. रा. बोकिल यांची 'प्रेमा नलगे मुळ कारण तें? (माल ५२) ही कविता या सदामण्डिताजातींतच आहे.

  • सीमारेषा ? [। प। प। प। -- +] हरिभगिनी くミ {{潤"5轟

(१) “ चित्रपटावर रम्याकृतिच्या सीमारेषा परोपरी रड्ग कधी वठतील परी?” (गोवा ७८) (२) * वसन्तांतली फुलली वेली पल्लवपाशीं वृक्ष धरी वटुनी झाला दीन जरी. सहस्रकर रावै नको, कुमुदिनी हासे बधुनी चन्द्राला झुरली ओक कला ज्याला.” (कुमार-रमा सप्टे० १९२६) 'काही अिङ्ग्रजी कविता वाचून' (गोवा ७६) आणि 'कां?? (गोवा २२९), ' परक्या देशांतील गृहस्था? (अज्ञाक १३२) या कविता या सीमारेषाजातींत आहेत. s । प॥ प॥ प । + ऽ ~ +1 प्रियलोचना ८४ * हरिपद? {{閻韋°

  • हरिपदकमलीं नेिवास बा ऽऽ करिं मम सतत मना रे! धु० धन मिळवाया झिजवुनि काया शेवटिं वदशी 'हाय !”रे सेबुनि धानिकजना रे. १ परवनितेशी लम्पट होशी, ढड्ग तुझे हे काय रे? जाशिल यमसदना रे.” २(खाक ६५)