Jump to content

पान:छन्दोरचना.djvu/446

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने ४१९ जाति-जुम्भण अकलङ्कित कुल, मन शङ्कित, केलि तनु अङ्कित मन्मथ घुसून्, * मणिहार' सकल तनुभार, विकल संसार, करिल कोण पार? कठिण साकडे ! किति चिन्ता करु भगवन्ता मनामधि ? सन्तापुनि येतें रडें !” (राला ५६) । प। प । - + | वंशमणि ८० *कुसुमवली? ਕੀ

  • या वेलीवर फुललें मोहक फूल,

कुणि साङ्गावें प्रभुमस्तकिं हें जाअिल, अथवा होय तिथेच मलूल ? हा पडलेला दिसतो फक्तर काळा, कुणि साङ्गावें पडतिल कण्ठीं माळा, किंवा लाथा नित्य कपाळा?” (फागकृ-ज्ञाप्र २३/२/३४) y [प । प । प । -- +] हरिभगिनी ८१ * मन्मथसुन्दर { “ मन्मथसुन्दर चिन्मय माधव सन्मतिमोहन नीलतनू ती रतिसनिभ, कीरगिरा, नवनीरजनेत्र युगाकृाते केली सत्य सनातन नित्यनिरञ्जन कौस्तुभकन्धर लोकमती पीनकुचा, लघुमीनसुचत्र्चल मानवती अभिधान नव्हाळी, तो स्मर, हे रातेि, तो घन हे विज, तो तरुनायक हीच लता, मानवरूप, धरानत होक्षुनि अनन्दनन्दन वन्दित भाळीं.”(आपस ८२ वे) कवीला आपलें नांव ग्रथित करायचें असल्याने अन्त्यचरणांत भेद पडला आहे. नाहीतर हें मदिरा आणि हेमकला मिळून होणा-या अर्धसमवृत्ताचेंच झुदाहरण झालें असतें.