Jump to content

पान:छन्दोरचना.djvu/426

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने AQR जाति-जूम्भण आणि * हार्ती धरूनि नरा माला का रे स्मरशि न रामाला ”? (खाक ७४) या नारायण धोंडदेव खाण्डेकरांच्या दोन कवितांत अन्तरा नाही. (४) * सुरवर-मधुकरसत्कमला, शेजारती करू तुजला. 평이 रञ्जितजटाजूट्रगङ्गा झुमावदनाब्जदृष्टिभृङ्गा गुणगाणमण्डितभस्माङ्गा कीटेिरविन्दीप्ति वादनेि झळके फणामणि सर्वाड्र्गी झळके जेवि धगधगित चीज झगझागीत गौरेि चकचकित, चकवी विधि-हरि-नेत्रांला. १” (किग्र ८२) *न हे दिन सौख्यविलासाचे” (विक १२०) आणि * नटेश्वराची आरती? (तासक १२५) या कविता या भुवनसुन्दरजातींत आहेत. ५० *सिंहनाद' [ - । प।+ ] ( १ ) “गोविन्दा रामा हो, गोपाळा रामा जी. ध्रु० जय भीष्मातिरवासा भवभऽयहारका जी गोकूळगोपवेषा रुक्मिणीनायका जी दिनबन्धु दीननाथा भवतापहारका जी पावना विश्वपाळा चित्सौख्यदायका जी.” (देक २८)