Jump to content

पान:छन्दोरचना.djvu/425

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने छन्दोरचना ERRY

  • शोफर? (माअ १९) ही कविता या भरतखण्डजातीची आहे. पुष्कळदा या जातीच्या पद्यांत त्रिपद्यांची माला असते आणि भुवपदच तेवढ़ें सूर्यकलेचें [।प। ७ +, नेि। प। ७ +] असतें (पृ ३३७ पहा).

(३) *सुरेख सङ्गम किती ऽ कृष्णा भेटलि कोय्नेप्रती. 0 किति विशाल तट हें अहा ! प्रिय सखे, श्रुभी तू रहा, क्षण येथिल शोभा पहा. ” १ (मानुक ११९) पुढील पद्यांत प्राचीन बायकी पद्यांतील शैथिल्याचें अनुकरण आहे. (४) * गेलें तुझ्यावर जडून् रामा, मन गेलें तुझ्यावर जडून् ! धु० कित नटून् सजून मी आलें ! किति अलङ्कार हे ल्यालें ! किति नाजूक गेलें धाअि होअन्!” १ (गिका ८६) ५) * सखे गे प्रशान्त किति यामिनी । ही तशीच जलवाहिनी. धु० ही विशालता कितितरी तव झुदार हृदयापरी ! करुं विहार चल तीवरी.” १(यध १४५) f९ “ भुवनसुन्दर' [झु । प । +] Airwa , (१) * आरती भुवनसुन्दराची अिन्दिरावरा मुकुन्दाची ” या सुप्रसिद्ध प्राचीन पद्यावरून या जातीचें नांव ठेवण्यांत आलें आहे. (२) * गड्यांनो, घ्या हरिच्या नामा ! लिहितां कशास ओनामा ?” (विप ४९) (३) ‘ सुकालीं भूमी पेरियली, फलाशा महा मनी धरिली. ' (किग्र ४१९) या जातीच्या काही पद्यांत (झु ।- ५) या मात्रावलीचा अन्तरा असतो. पण

    • सन्तत धरि तू सन्मतिला

मनुजा, भज भज यदुपतिला ”