Jump to content

पान:छन्दोरचना.djvu/413

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने छन्दोरचना RØT मकृत रुबाया हें प्रस्तुत लेखकाचें मूळ फासींवरून भाषान्तर आणि त्या भाषान्तराची अर्पण पत्रिका ? हीं याच जातींत आहेत.

  • म्हणति, हुरींसह भुद्या महोत्सव गोड, मी म्हणतों, अजि हा द्राक्षासव गोड !

घे ही रोकड, झुधार ती सोडुनि दे, गमे दुरूनिच की दुन्दुभिरव गोड.' (झुखरु ३५९ ) *स्वामहीन ती रात्रीं निद्रा गाढ, दिनी कष्ट अन्। पाणी, भाकर जाड, सन्धाकाळीं विजन, स्नेही, कविताकाय यापुढे साम्राज्याचा पाड ?” (झुखरु अर्पणपत्रिका २०) ३५ *नगराज? [।--+ऽऽ । प ।-+] ( १) ' सोडुनिया - ० तुज जातों नगराजा, लीनाचा - ० प्रणाम घेअीं माझा. आताचा - ० सरला ऋणानुबन्ध, तोडावे- ० म्हणुन लागती बन्ध.” (कावि ८२) (२) ‘ आलों शरण तुला. 평이 श्रीरङ्गा-० दे मजला सत्सड्गा. १ रघुनाथा-० अवडो तव गुणगाथा. २ भगवन्ता - ० तारी विट्टलपन्ता. ' ३ (विदप ६ ) अनन्त काणेकरकृत 'ओकाचें गाणें' (काचा ५१) ही कविता या नगराजजातींत आहे. ३६ *लीलप्रति? [ — i q I q l v + ( १ ) * झुद्धवा, औक कृष्णाची लीलारती, झुबगोनि कसा मज गेला मथुरेप्रती. ” श्रु० रक्षीप्लें बहु वणव्यांत (चि) रावजाथडीं, गोवर्धन धरिला अिन्द्र वर्षतां झडी, यमुनेंत मिळाले नन्द, मिळेना कुडी,