Jump to content

पान:छन्दोरचना.djvu/397

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने छन्दोरचना Vo ‘ भवताप विभो मम वारेि रे? (खाक ७०) ही कविता याच जातीची आहे. निक (१/९६) ही कविता याच प्रकारची आहे. ध्रुवपद मात्र + - aff« - q q q کسب ( १) ‘ जसु सीसअि गंगा गोरि अर्धगा गिब पहिरिअ फणिहारा किरणावलि कंदा बंदिअ चंदा णअणहि आणल फुरंता सो संपअ दिज्जभु बहु सुह किज्जझु तुम्ह भवाणी कंता” (प्रापै १/९८) (२) ' जी मला जन्म दे आअि तीहि या काळि पारखी झाली, तू दुजी माय गे माझि म्हणुनि तुजजवळि तातडी केली. सप्रेम सुता घे अदरेिं, फार ही भ्यालि ब्राह्मणों छळिलीं. समजली प्रीति वडिलांची काय ती, झुमजली नीति शास्त्रांची काय ती, ये वीट कुडीचा बाआि, नको ही मेलि अमङ्गल असली !” (देशा ८८) * ओकच क्षण? (कावि २९) ही कविता या भवानीजातीची आहे. भवानीजातींत कडवें ओकचरणी वा द्विचरणी असल्यास ते चरण खण्डित असतात आणि ध्रुवपद शुद्धव [- । प । - +} वा भूपति [- । प। प। -+) मात्राचलीचें असतें. ( ३ ) * कुस्करूं नका हीं सुमनें ! 평이 जरि वास नसे तिळ यांस तरी तुम्हांस अर्पिलीं सु-मनें. १ घ्या करीं, क्षणाभीतरीं वाळतिल तरी तयांना जपणें. ” २ (तासक १ ) (Y) * बघ घटका भरली आता आयुष्याची ! धु० झुगवली बिजेची कोर, निराश चकोर करुनि मावळली.” १ (आफु ३ )