Jump to content

पान:छन्दोरचना.djvu/395

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने छन्दोरचना ३६८ बघ नेत्र अता झुघडून जरा, प्रभुचिन्तर्नि तन्मय होअि झणी, ही रीत असे का प्रीतीची? प्रभु जागृत, तू शयनीं अजुनी!” (गोत) ९ ' हरिभगिनी’, ‘ स्वर्गङ्गा” [। प। प। प। -- +] (१) * हरिची भगिनी म्हणे सुभद्रा, रुक्मिणि वहिनी दया करा; दादांना तुम्हि कळवुनि वळवुनि अर्जुनजीचा शोध करा.” (काक-पस ३/१८ वें) (२) *भीमकबाळा म्हणे नृपाळा, त्या शिशुपाळा मी न वरीं. कमलनयन हरि विमलचरित तीं नवरा, त्याची मी नवरी.” (काक-पस ३/१७ वें) ( ३ ) ** सत्यं ज्ञानमनन्तं नित्यमनाकाशं परमाकाशं गोष्ठप्राङ्गणरिङ्खणलेलमनायासं परमायासम् 科 क्ष्मामानाथमनाथं प्रणमत गोविन्दं परमानन्दम्? (शगो ) * दोन बाजी' (केक १६१), 'गोदागौरव? (च २४३), गिरीशकृत *'कला' अित्यादि काव्यें या हरिभगिनी जातीचीं आहेत. कित्येकदा या जातींत (। प । --+) या मात्रावलीचा अन्तरा असतो. या जातीच्या सावेश झुपदेशपर कडकडीत पद्याला फटका म्हणण्याचा प्रघात आहे. * स्फूर्ति' (केक ११८) *थकलेल्या भटकणाराचें गाणें? (केक ११५) *तारा? (विक ३४) ही या प्रकारचीं झुदाहरणें आहेत. कडवें ओकचरणी असल्यास ध्रुवपद बहुश: [- । प। - - -1 या (४) * जगजीवन दीनदयाळा रे! go नित्यनिरञ्जन सज्जनरञ्जन भक्तजनप्रतिपाळा रे ! R दीन तुका विनवी कर जोडुनि नाम तुझें जगपाळा रे! ” २ (तुका-पस १/१४७ वें) याला पुढील गाण्याची चाल झुत्तम लागते. (५) ‘ जमुनातट राम खिले होरी धु० दौर दौर पिचकारि चलावत अबिर गुलाल भरे होरी.”