Jump to content

पान:छन्दोरचना.djvu/394

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने RV9 जाति-चुम्मण (३) कळ्या-कळ्यांत विहार करिशि तू कळ्या कळ्यांत विहार्या धु० दिसशी तू बन्सीधर गिरिधर, तुझया छबीस न पार सख्या रे ! १ जादु बन्सिचा घुमतां तूझ्या येआि कळ्यांस बहार फुगति या.” २ (तासक ६५) या पद्यांत चैौथ्या आवर्तनांत तिस-या मात्रेनन्तर खटका ठेवला असून सामान्य यमक चरणान्तीं नव्हे तर त्या ठिकाणीं जुळविलें आहे. कडवें वनहरिणी ओकचरणी असल्यास धुवपद बहुशः पादाकुलकाचें असतें. (४) *ये गणराया मङ्गळमूर्ती ! धु० कीर्तनरङ्गीं नृत्य करी रे सङ्गीताची मिळवुनि पूर्ती.” १ (ममुक १ ) 'भक्ताची मनीषा” (झुस ३१०), आणि (तासक १३९, १६२, १७६ १७७) या पृष्ठांवरील कविता या जातीच्या आहेत. ७ * बम्भरी' [। प । + ऽ ७ + १ - । + ऽ ५ + '? - । प] या मात्रावलींच्या दुस-या आणि तिस-या आवर्तनांत सहाव्या मात्रेनन्तर खण्डन असून्न अारम्भीं प्लुताक्षर अाहे.

  • हे वनभूमि मनोऽहरी सुमनोऽभरी शुककोकिळवृन्द्रे

करिती कलरव बऽम्भरी श्रुदरऽम्भरी अरविन्दमरन्दें चिन्तित कान्त निरऽन्तरी हरिदऽन्तरी निरखोनि न मन्दें भीम जया कुसुमाऽकरीं स-सुमाकरी माळ घालु आनन्दै.”(दस्व १३३) तथापि ओकन्दरीने पहातां हें * नळ नवरा मी नोवरी? पद्य फार शिथिल आहे. ८ 'विजया' [- । प। प। प। -- +] ‘ चल अठ मुशाफर ! तेज भरे, जग सर्व पहा गेलें विलया, जो निद्रित त्यास अपेश सदा, जो जागृत तो मिळवी विजया.