Jump to content

पान:छन्दोरचना.djvu/376

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने ३४९ जातेि-जीवन

  • खाणी-कञ्चनी' मिळून नक्षू मात्रा होतात. अशावेळीं आवर्तन पद्मावर्तनी असल्याने म्हणतांना 'कश्वनि’ वा 'खाणि' असा झुचार करावा लागतो.

अन्त्य गण आणि आद्यतालकपूर्व गण (असल्यास ) दोन्ही मिळून मात्रांची सङ्ख्या आवर्तनाअितकी भरल्यास चरणान्तीं केवळ खटका येतो, आणि ती झुणी भरल्यास जितक्या मात्रांची भुणीव असेल तितक्या मात्रांचा चरणान्तीं विराम घेतां येते. १० चरणांची सान्धेजोड चरण हे ओकापुढे अक म्हणावयाचे असल्याकाणाने ओखाद्या चरणाचा अन्त्यगण आणि पुढील चरणांतील आद्यतालकपूर्व गण यांच्या मात्रांची बेरीज आवर्तनाच्या सङ्ख्येहून अधिक होतां कामा नये. तसें झाल्यास त्या ठिकाणी छन्दोभङ्ग होतो. ती बेरीज क्षुणी भरल्यास चिन्ता नाही; तितक्या मात्रांचा विराम स्वाभाविकपणें चरणान्तीं घेण्यांत येथून ती झुणीव भरून निघते. सान्ध्याच्या ठिकाणी छन्दोभङ्ग झाला नाही की सान्धा झुत्तम बसला म्हणून समजावें.

  • ला -। गले मिटया । डोळे निजं दे । स्वस्थपणें आ - । ता. So

किति। शीण पहा मज । आला सर्वही। पाङ्गुळली गा -। त्रै. सम् - । पला दिवस जा - । अिल हा, दिवाकर। अस्ता क्षणमा - । त्रै ” (रेक १/३८८) ही अर्धसम रचना आहे. परन्तु या पद्यांत विषमचरण आणि समाचरण यांचा सान्धा नीट बसत नाही; कारण, *डोळे - निजूं दे,” “ आला-सर्वही,? '-अिल हा-दिवाकर' मिळून मात्रांची बेरीज नोंधू नक्षू म्हणजे आवर्तनाच्या मात्रासङ्ख्येहून ओकाने अधिक होते. यामुळे प्रत्येक द्विपदींत छन्दोभड्ग होतो. * निजू दे, ? ‘ सर्वही? आणि ' दिवाकर? यांच्या ठिकाणों अनुक्रमें ' निर्जु दे, * सर्वहेि ? आणि 'भास्कर? अशी सुधारणा करून ओक ओक मात्रा भुतरविली की छन्दोभङ्ग टळतो.