Jump to content

पान:छन्दोरचना.djvu/375

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने छन्दोरचना ՅՅ« अशी सुधारणा करून तो गण काढून टाकला तर रचना अधिक झुच्चारसुलभ आणि श्रुतिमधुर होते यांत सन्देह नाही. 'प' ही खूण जेथे असेल तेथे पद्मगणाचा कोणताहि प्रकार चालतो असे समजावें. षण्मात्रक गणाचे (---) *(- ७ - ७) आणि (७ - ७ -) असे तीन प्रकार होतात. पहिल्या देन प्रकारांत टाळी आरम्भीं पडते त्यामुळे ओकाच्या ठिकाणीं दुसरा येथू शकतो. (७ - ७ -) या गणांत दुस-या अक्षरावर स्वाभाविकपणें टाळी पडते. जेथे *भू? हें अक्षर असेल तेथे पहिले दोन गण चालतात म्हणून समजावें. सप्तमात्रक आणि पश्चमात्रक गणांत गणाच्या ओका स्वरूपाच्या ठिकाणीं दुस-या स्वरूपाचा गण काचितच चालतो. ९ आद्यताप्लकपूर्व गण आवर्तनारम्भ बहुश: चरणारम्भों असती; परन्तु चरणारम्भील ओक वा अनेक अक्षरें झाल्यानन्तर कित्येकदा पहिली टाळी पडते. ही पहिली टाळी पडण्यापूर्वी हा जो चरणारम्भांचा भाग म्हटला जातो त्याला आद्यतालकपूर्व गण म्हणार्वे. आद्यतालकपूर्व गण हा द्विमात्रक, चतुर्मात्रक, पञ्चमात्रक वा कृचित् षण्मात्रकहि असतो. ओक मात्रेचा असा आद्यतालकपूर्व गण मौक्तिकदामवृत्तांत àܗi«iܟܐfictifàܪ TIf0Tܟ [ ܚ - ܚ ܚ - | ܢܝ ܚ - ܚ ܢ ܼ- l ܚ ] । ‘ हरिरिह मुग्धव - । धूनेकरे वि-। लासिनि विलसति । केलिपरे ” या धुवपदांतील दुस-या चरणांत आढळतो. जेथे आद्यतालकपूर्व गण चार वा पाच मात्रांचा असतो तेथे तो (--), ( ७ --), (- ७ -) या तीन गणांपैकी ओखादा असतो; तगण (-- - ७) नसतो. या चार वा पाच मात्रांच्या श्रुप-गणाला काही तरी चिन्ह पाहिजे तें ‘ झु? हें निश्चित केलें आहे. आद्यताप्लकपूर्व गण किती मात्रांचा असावा हें, चरणाचा अन्त्य गण किती मात्रांचा आहे यावर अवलम्बून असतें. आद्यतालकपूर्ण गण आणि अन्त्य गण मिळून मात्रांची सङ्ख्या ही, आवर्तन जितक्या मात्रांचें असेल तितक्या मात्रांहून अधिक होतां कामा नये. तशी ती अधिक झाल्यास छन्दोभङ्ग होतो. कन्दवृत्तांत हा छन्दोभङ्ग होतो म्हणूनच तें वृत्त निषिद्ध ठरतें. “ कञ्चनी । रसरङ्गाची । खाणी ' या चरणातहि छन्दोभङ्ग होतो; कारण