Jump to content

पान:छन्दोरचना.djvu/368

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने ՅՅջ जाति-जीवन येत नाही. म्हणजे, या पद्यांताल कड़वें हें [- । प। प। ५ +] या मात्रावलीच्या त्रिपदला [। प। प। प। ७ +] या मात्रावलीचा ओक चरण जोडून झाललें आहे असें दिसतें. अर्थातू कडव्याची घटना वेगळी झाल्यामुळे या पद्याची जाति वेगळीच मानिली पाहिजे. ध्रुवपद भिन्न असलें तरी कडव्याची घटना हीच असल्यामुळे, हीच जाते पुढील पद्याचीहि आहे.

  • अहा ही दैववशें लाधली

विपनीं फिरतां अवचित मजला कण्टककलिता कळी. झुं० करेिं धरितां देअी दिव्य गन्धपरिमळा, झुघडितां नयन करि प्रेमदृष्टि सोहळा, ओष्ठासे देतसे स्पर्शमोद आगळा, स्नेहसागरा सख्रित करिते वाटे प्रतिपाकळी.” (केप ५४) ५ कडव्याचा अन्त्य चरण कडव्याचा अन्त्य चरण हा जर झुपान्त्य चरणाला जोडून घेतां येत असेल तर तसा तो जोडून घेथून मग जातिनिर्णय करावा. झुदाहरणार्थ,

  • जन पळभर म्हणतिल 'हाय हाय!”

मी जातां राहिल कार्य काय? go मेघ वर्षतिल, शेतें पिकतिल, गवांने या नद्या वाहतिल, कुणा काळजी की न झुमटतिल पुन्हा तटावर हेच पाय?” १ (तासक १३४) या पद्यांत [। प। प]|पादाकुलकाच्या तीन चरणांना[। प। - ५ - ५ ] या मात्रावलीचा ओक चरण जोडून कडवें सिद्ध झालें आहे. पहिले तीन चरण सयमक असल्याने ओकाखाली ओक असे मुद्रित केले आहेत. या पद्याची तुलना पुढील पद्याशी करून पहा.

  • जरि करिन सकल खलकार्य विफल

मम जन्म विप्रकुलिं तरिच सफल ! धु० जरेि न घडे हैं, नलगे भायी, स्वदेह वाहिन हा जनकार्या