Jump to content

पान:छन्दोरचना.djvu/331

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने छन्दोरचना Ro8 पटुता ही तुझी झुरीं धरितों वनमाला जशी धरी हरि तो. (२१५) * मोतियाचा गजरा' (माजूग ७८) ही कविता या वनमालावृत्तांत आहे. [- ܢ ܠ - | - ܢ ܝ - ܙ - ܚ ܢ - 1] ( ܐܢܘܢ )#I77ܗܗܼàgܟ݂ 44 प्रेम हटें का झुगवे साजणी ! प्रेम मरे मात्र असूया-तणीं; प्रेम हवें ? कुम्पण काढी तुझे स्नेहलता रूक्ष रणींही रुजे. ( २१६ ). * लाज जरा, हास जरा !' (माजूग ५७) ही कविता या स्नेहलतावृत्तांत आहे.

  • मानवती”*(७५७) [] - ~ ~ - । - ~ ~ --! - ܢܢ ܢܢ -[

प्रीति करी तूजपुढे नम्र मला, आज कुठे जीव नसे हा भ्रमला; देवि, मला दिग्विजयेच्छा नव्हतीमानवती, जाअिल वाया नवतो. (२१७)

  • अबोला? (माजूग ५६) ही कविता या मानवतीवृत्तांत आहे.

“ काक्र्नकान्ति '* (७५८) [। - • • - । - ५ - • । - v v - । -] पाहुने त्या चारुतेस कोण फसेना? जीवन छे ! त्या मरीचिकेंत असेना. कीव करूं ये कदाच साच न कां ती! जीव निवे का बघून काश्र्वनकान्ती? (२१८) माजूग ८१ वी कविता या काश्वनकान्ति वृत्तांत आहे. [- | - -- -- ܐ ܢ ܢ ܢ ܟ ܢ ܟ 1 -- -- - l - ] ( ܟܟ݂9 ) fiܪ̈àܟàià “ नीतोच्छुायं मुहुरशिशिररश्मेरुम्रे— रानीलामैर्विरचितपरभागारत्नै: ज्योत्स्नाशङ्कार्मिह वितरात हैसइयेनी मध्येऽप्यहःस्फटिकरजतभित्तिच्छाया”(किरात ५/३१)