Jump to content

पान:छन्दोरचना.djvu/330

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने ξοξ वृत्तविहार ओकान्त गमे ठेवी छातीवरती ओझें, अन्धार फिरे भौंतीं गेला दुनियेचा नूर्” (माजूग ९५) 'काहूर' (माजूग ९५) आणि *भयाण समुद्रांत' (गिका १०१) या कविता साशङ्कवृत्तांत आहेत. [- - | ܢܝ ܚ - - | ܚ ܚ - - | ] ( ܘܪܘ )#" rqIgER ܃ ठावें न कुणा गूज हृदींचें ठावे न कुणा रड्ग सुधीचे,- माझ्या हृदयीं नित्य रमी हीरम्याकृति कोणास न मोही? ( २१३) * सुधाकर' (माजूग ६३ ) ही कविता या रम्याकृतिवृत्तांत आहे. ل - د د ا ----ں نا ----ں ں \](?ہاوا) ہو ”?RI&fiچHf ، मधुकाली किति ही रङ्ग-मजा ! गमती या गमतीच्या गमजा. प्रणयी मत न कां प्रेममुदें ? मदिराक्षी नजरेने मधु दे. ( २१४) 'बालमित्रास? (माजूग ६७) ही कविता या मदिराक्षीवृत्तांत आहे. टीप. अरबी छन्दशास्त्राप्रमाणे चरणारम्भी (५ ७ - -) हा गण असल्यास त्याच्या ठिकाणीं (- ७ --) हा गण विकल्पाने येोंधूं शकतो. आणि शास्त्रादूढिर्बलीयसी या न्यायानेच या विकल्पाला गाजलाजलींत वाव दिला आहे. तथापि हा विकल्प निष्ठुरपणें काढून टाकणें हेंच शास्त्रशुद्ध आणि युक्त आहे. तसेंच चरणान्तीं (७ ७ -) हा गण असल्यास तेथेहि विकल्पाने (--) हा गण घालण्याची वहिवाट आहे; परन्तु ही वहिवाट वृत्तरचनेच्या मूलभूत तत्त्वाला बाधा आणणारीच आहे. [- ܚ ܚ | ܚ ܚ - ܚ | - - ܚ ܚ [] ( ܟܟܘܢ )#77 RIXTܪ̈q * नगरींचा न तो टिके झुजळा. नलगे तो अशिक्षिते, तुजला;