Jump to content

पान:छन्दोरचना.djvu/323

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने छन्दोरचना 'सुरवधू' (७११)[। ७ Sunitabarve (चर्चा) १६:२७, १५ मे २०१७ (IST) )→! • • • • • • -] प्रभु मनोरथा पुरवि, नाचती , कळा झुरविनाच ती. निववि सृष्टितें पवन वीजनें सुरात सेविली नवनवी जनॆ. ?? ( मोमञ्जु ६० ) मोमञ्जु-मध्ये २०, ३३, ३६, ४२, ४९, ५.१ ५२, ५५,५७, ५८, ५९) ६०, ६३, आणि ६७ वा हे श्लोक या सुरवधूवृत्तांचे आहेत.

  • मक्तमधुप” (७१२) [। - • • • • , - ! - • • • • • -]

मत्तमधुप मी, रानि भटकतां । चित्त झुलविती फुल्छ वनलता; नित्य भटकणों थाम्बावल असें दिव्य सुमन तें हाय न गवसे. ( २०६) [-۔وں ں ں ں ں ں ! ہـــوں ں ں ں ں ں |] ( 3 & وا) ? UdrRgd“

  • पवनसुत कवि प्रथम मन हरी

सुगळ बहुसुखी प्रभुसि मग करी. रुचिर नगहिँ तो करुनि कणव दे * कारि न हित असा ? प्रभुहि पण वदे. ” ( मोमञ्जु २२) अिन्दिरा (७१४) [। ० ० ० - ० १ - ! - ५ - ५ , -]

    • जयति त ऽ धिकं जन्मना व्रजः श्रयत अिन्दिरा शश्वदत्र हि दयित दृश्यतां दिक्षुतावका--- स्त्वयि धृतासवस्त्वां विचिन्वते” (भाग १०/३१/१) हें भागवतांतील गोपींगीत जसें आिन्दिरावृत्तांत आहे तसेंच
    • प्रगटलासि तू नन्दगोकुळीं

म्हणुनि आिन्दिरा-वास ये स्थळीं सकळही सुखी या व्रजीं हरी विरहदुक्खिता गोपसुन्दरी. ' (वामन)