Jump to content

पान:छन्दोरचना.djvu/322

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने RRA वृत्तविहार

  • याच श्लोकाखाली असलेल्या दुस-या श्लोकांचीहि रचना अगदी या श्लोकासारखीच आहे ' (को-मकाकाछ).

[ں --ں --lں --- ن -- lں ہ-ں --lں ۔ ں --- !] (کلاo وا) d5;d&T

    • श्रीमदात्मने गुणैकसिन्धवे नमः शिवाय धामलेशधूतकोकबन्धवे नमः शिवाय नामशेषितानमद्भवान्धवे नमः शिवाय पामरेतरप्रधानबन्धवे नम: शिवाय ” -

हें शड्कराचार्यकृत शिवचक्राक्षरनक्षत्रमालास्तोत्र या चत्र्चलावृत्तांत आहे. मराठींत भिजी १८९ वी कविता याच वृत्तांत आहे. [-1 ܚ - ܝ -- ܙ ܚ - ܚ -1 ܝ - ܚ - [ ܚ ܢܝ ܢ ܢ ܚ ܢܝ ] ( ܕܽܘ ܦ ) Tܪ̈ܝܗ5qq “ नृपतियुवति सार फार किङ्करीमतासि ते दिनी गणुनि हृदयिं मानि मूढ़ बुद्धि साधिलीच मेदिनी. त्यजुनि वसन-भूषणस्वर्ये स्वरत्नहार तोडुनी क्षितिवरेि निजली मुखावरूनि केशभार सोडुनी”(मोसारा १/२३) या वरील श्लोकहि या प्रपञ्चवृत्तांतच आहे. [-- ن --ں س-! -- س --- ن -- [|] (o &وا) Rif&a6#

    • भार्गवस्ततः पाथसां निधा--

वक्षिपच्छरं सारविक्रम: तेन तद्रता राक्षसा हताः सोऽपि वारिधिर्दूरतो ययौ ” ( ममच्च १/३४ ) मध्वमुनीश्वरकृत 'चतुर्थीची कथा'(ममुक ५), माधवानुजकृत 'आरोग्याप्रत? (मानुक ५९)आणि गजानन गोपाळ जोशीकृत' अध्यात्मविचार” (जेोप १/३५) या थोड्याच कविता या मरालिकावृत्तांत आहेत. मोरोपन्ताच्या मजुरामायणांतील २९वा ४४ वा , आणि ६५ वा हे तीन श्लोक या वृत्तांत आहेत.