Jump to content

पान:छन्दोरचना.djvu/309

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने छन्दोरचना RØR जरि दूर दिग्विजयार्थ जाशिल तू कुठे तरि देच वार्षिक भेट, मानसहंस तू. (१८२) 'सानुली? (माजूग २४) ही कविता या मानसहंस वृत्तांत आहे. [-- س ---- l -- س ----- l -- س ---- l -- س -- س~]( شاہ &) %:if3; cfiہ ت}} नेत्रांतुनी तीच्या स्फुरे की व्याधता-याची द्युती, श्रुत्पन्न भीतीतें करी प्रीतीसवें रम्याकृती; नेत्रे तर्शी आकर्षेिना, साधी तथापी रागिणी पावित्र्यदात्री हो भर्वी ती ज्यापरी मन्दाकिनी. ( १८३) ** शेषाऽचलाऽधीशाऽङ्गकाऽऽश्लेषाऽचलाऽऽमोदोन्नतिः सैषा भवोन्मेषाऽब्धिसंशोषाऽवहा विश्वप्रसूः तोषाय नः कल्पेत दुर्दोषाऽपहं यस्याः पदं भाषाशचीमुख्यद्युसद्योषाशिरोभूषायते” (वेलस १५/९) मोरोपन्तकृत सुरामायण आणि साररामायणाचा १२ वा सर्ग, आणि 'श्यामलेस' (माजूग २०), 'गुलामाचें गा-हाणें?(यध ६७), 'न्यायासनींच्या 'देवते? (यज ४३) या कविता मन्दाकिनीवृत्तांत आहेत. “सुरनिम्नगा ”(६२६) [--- ب -- یہ بl-- س --- بں !-- س - ن ں !-- س --۔ یہ بہ] “ करतालचञ्चलकङ्कणस्वनमिश्रणेन मनोरमा रमणीयवेणुनिनादराङ्गमसङ्गमेन सुखावहा बहुलानुरागनिवासराससमुद्रवा भवरागिर्ण विदधौ हरेिं खलु बल्लवीजनचारुचामरगीतिका ”- हा गड्गादासाने झुद्धृत केलेला श्लोक कोणत्या काव्यांतील आहे? मराठींत विठोबा अप्पा दसरदारांचें'अजि मानवा भज राघवा” (विदप ३५), साधुदासकृत * प्रसादयाचन ” ( सानिस २/३४) आणि राजकवि चन्द्रशेखरकृत 'राजनीतिगीतिका? (च १३३), 'सहधर्मिणीस'(माजूग २२), 'मानससुन्दरी? (माजूग २३) आणि यशवन्तष्कृत * शीलवती सुन्दरीस? (यध ११०) ह्या कविता या सुरनिम्नगावृत्तांत आहेत.