Jump to content

पान:छन्दोरचना.djvu/308

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने ースとR वृत्तविहार

  • मायावी?* (६.१४) [---~ । --- ~ । --- ७ ॥ ---]

प्रेमानेच मोहायास ये धावून ती रामा पावे अप्रतिष्ठा ती, न कोणी निन्दिती रामा. देवाला दया त्या दानवीची कां न म यावी ? होतें रूप मायावी, न होता भाव मायावी. ( १८०) 'प्रेममाहात्म्य' (माजूग १८) आणि 'पूणेंन्दु” (गिका ६६) या कविता या मायावी वृत्तांत आहेत. संयुत (६२०) [~ ७ - ७ - { س -سیسہ بس یہ -- ‘ हतबाहुजां बहुधा महीं प्रविधाय तां हृदि जात्वसौ तदचित्तयद्भुवनाद्भुतं न पुरा कृतं भुवि कैरपि? (ममञ्च १/३३) [--ں مــ ں ں -- ن ں ں ن ں ] ( ? &&) abIیمR{R{R{tf “ दिवि विबुधसङ्गविशेपिता मिराविति जनांत समर्थता यजत जन टंट सकामत पुराविति मनोरथ शीघ्रता. ” (डिरुस्व)

  • वैखरी”* (६२२) [-- ७ - । -- ५ - । -- ५ -]

कोठील तू कोठील मी, आलों अिथे अन् गूढ तूझ्यांतील काही मोहितें; ही गोड लागे ओढ जीवातें खरी, हीचेंच नाव प्रीति ठेवी वैखरी. (१८१) 'आऔी' (माजूग २१) ही कंविता वैखरी वृत्तांत आहे. {--ں --- ن ں --- ب --ں نہ 1 -- س --ں س]( HTr{R{ÉRT(&& R अपुल्या कुलाप्रति राजसा, अवतंस तू, कर धन्य मेळवुनी यशें निजवंश तू,