Jump to content

पान:छन्दोरचना.djvu/289

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने छन्दोरचना २६२ गञ्जलाञ्जलीतील सङ्क्षीवनी, रसिकास आणि हृदयराणीस या तीन कविता आणि “टाकलेली' (गिका ५५) या कविता अिरावृत्तांत आहेत. [---- ب - ن ---- ں ہے۔ ں ] ( ہاچ 3) ? ? HIT&ہ:شم}4S)

  • सतेज काळे टपोर डोळे

दिसावयाला गरीब भोळे अता लबाडी स्मरूनि त्यांची सुखासनीं मी अखण्ड पोळे.” (माजूग ६) जलोद्धतगति (३९७) [। ७ - • • • -!~- • • • -] ऑडे जल पडे, जणूं सुमन तें, प्रसन्नकवनद्युतस्फुरण तें ! तुषारसुषमा रसज्ञ बघती चमत्कृति करी जलोद्धतगती. (१३।७) ‘ भवाब्धि सुकवी, कविप्रिय करी करीशतम हा महादय हरी. सुकीर्तिपरमा रमाप मिरवी रवीडितमहा महास्पद नवी. (मोसग्र ७/४१४) हें मोरोपन्ती विचित्र रामायण सबन्ध या वृत्तांत आहे. पद्यांत मध्यावर जी अक्षरावृत्ति साधली आहे तीच या वृत्तांतील किरात (५/२७) आणि शिशु (४/५४) या श्लोकांत साधलेली आहे. -- ب - - د! -- ب س ن ں ں ں (gadT (R जरि कलिकलहें जगीं ताप हो, बिकट किति जरी भवव्याप हो, कितिहि घनघटा झळम्बो नभा गृहशशि वितरी प्रसन्न प्रभा. ( १३८) * रविकुळहित तें करावेंच मी म्हणबुनि कथितों, न हो तू श्रमी; त्वरित तनुज दे मुनीच्या करी श्रुशिर दशरथा, न अाता करीं.? (मोसग्र ८/५०४)