Jump to content

पान:छन्दोरचना.djvu/288

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने २६१ वृत्तविहार

  • बलवलीला? ( ३८८) [।- ७ ७ -- |[ د ب س بی بی بی بی سی

V V V V V V V V ܟ ܟ ܟ ܢ ܟ ܟ ܟ ܟ |] ( ܠgR ( R2ܤܡܟ

    • रघुवर दशरथ अमरकथितकथ

धरुनि सुनयपथ नुतसचिवसहित सकलनृपमहित रिपुभयविरहित अनुदिन अवहित करि निजजनहित ? ( मोसग्र ८/५१८) संस्कृतांत नैच (२२/१४८) आणि मराठींत मोसारा (२०/१) हीं سہ --- ں --- ب! ------ں ں -- [ ] ( && a SU[d ? (R “ वीर भजे जो समानतेला, व्यक्तिमहत्त्वा न जो भुकेला, जो जनसेवा स्वधर्म मानी वैष्णव तो त्या न कोण वानी? (१।३६) वैष्णवचापासि शांघ वोडीं, सज करायास यास घेणें, हें करुनी बाहुयुद्ध देणें.” (मीसग्र ८/५१६)

  • अिरा ” (३९२) [।--७ ७ - Iمس--س- س --- ب
  • प्याला भरला तुझ्याच साठी,

भाळीं रासिका, कशास आठी? भासे सुरअी जरी अिराणी आहे पण ही अिरा मराठी ” (माजूग ३)