पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने R8 वृत्तविहार कमलिनी (६३) [७ ७ - ७ - ७, ७ س۔ ب س ن ں{ حس ن[ भ्रमशी खरोखर अरे भ्रमरा, कुठे ? किति गुड्ङ् निरर्थकच शब्द तुझा झुठे! तपते झुन्हीं मधुरभावविशिष्ट ते बघ मौनिनी कमलिनी जलिं तिष्ठते. (३४ ) भिजी १४५ वी कविता या कमलिनी-वृत्तांत आहे. सुन्दर ( ६४) [- ७ - ७ ७ ७ - 1 ܚ - ܚ ܢܝ ! - ܢ ܢ - तूजवीण सखि, भूतल हें ‘ रमणीय ” न, सङ्गतीत तव नन्दन हो रमणी, वन; भूपवी न तुजला ' मणिभूषण' हैं तर यास भूपविशि तूच खरोग्वर सुन्दर. (३५) शिशु ( १३/६९), रह (५/१२३) आणि सिद्धर्पिकृत झुपमितिभव प्रपञ्चकथामधील (प्रस्ताव ४, पृ. ७२१ ) ' यो हि गर्वमाववेकभरेण करिष्यते।' हीं सुन्दर-वृत्ताचीं झुदाहरणें आहेत. حس- س - ں سI ۔۔ ب یl - ܚ ܢ ܝ - ܟ ܝ ܚ ] ( "ܟ݂ ) TܗIܪ̈ܟ݂H कवण भुलविल अन्य तुझ्याविण अड्गना? जवळ तून तर अिन्द्रसभंतहि रड्ग ना ! खाचित सान्धाशिल तूच मनोरथ भङ्गला, रमणि, देअि मज गे तव सङ्गति मङ्गला. (३६ ) रह (४६/६७) ' त्रिदिववत्र्म घटितान्सहसाहितकम्पया' हा श्लोक या -- - ܝ -- - ܝ -- ܐ -- -- -- -] ( 2ܪܟ݂ ) fiܐܞIfܪ थोरां सेवी आदराने सुखाने, पोरां पाळी कटुनी कौतुकाने; शालीनत्वें आचरी प्रीति-नीती, संसाराची श्रीच ही शालिनी ती. (३७) महाभाष्यांतील * वृद्धिश्चिण्वद्युक्च हन्तेश्ध घत्वं ” ही शालिनीवृत्तांतील कारिका हें या वृत्ताचें प्राचीनतम झुदाहरण असेल. वांबूजा (२८/३) या
पान:छन्दोरचना.djvu/248
Appearance