Jump to content

पान:छन्दोरचना.djvu/247

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने छन्दोरचना Ro ‘ बोलतां सकृप जानकवल्लुभा दुर्भयें गजबजे हरिची सभा लागती कितिक ते क्षणि कानों

  • श्रीपते, न करि हे जन-हानी.’ ” (असु ५४ )

अच्युत (५९) [- ७ - ७ ७ - । ~ ७ - ७ -] रङ्ग हा, कुणि त्यास न मोजितें कछुनी पिकवी धन जो जितें; हो नृपालि पदच्युत मातली, लीन अच्युत हाच रसातली. (३२) विद्याधर वा. भिडे यांच्या अन्योक्तिमजुरींतील २५ वा श्लोक या अच्युत -- ن -- ن ں I -- ں ن م - ن ں ں ] ( Str{abR{{StT?(&o“

  • रुदन ते करितसे जनकात्मजा,

कुमति हे झुपजली कशि आत्मजा? तुरग बान्धुनि जिवावरि अधूठला, पडतसे जननि होक्षुनि व्याकुला ??. ( अकुल १/१९) राप ८ वा सर्ग हा या * जनकात्मजा' वृत्तांत आहे. या वृत्ताला विभावरी म्हणणें निराधार आणि चुकीचें आहे. [--ں --~ب ں ! -- ں ں ہے۔ ں ں نہ ] ( 8 & ) }f{rشمgafa खचित चश्चल यौवनमाधुरी, झुचित तेढ न ही, नच जा दुरी. अलटतां क्षण होशिल सम्मुख, दुतविलम्बित गे मग तें सुख ! ( ३३) पुढील श्लोकांत दुतपदा आणि दुतविलम्बित यांचें मिश्रण आहे.

  • 'कपिवरा, नगरि हे नव्ह लङ्का,

पुसशि नाम हिचें तरि द्वारका रसिकभाविकलोक-सुतारका'. (अग १० )