Jump to content

पान:छन्दोरचना.djvu/242

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने RRA वृत्तविहार [-- ب -- س - ن ں ں --- ب س ن ] ( پہf3ddGT(Y कशि जिवास जगतीं हवी सखी रुचिर जी करिल संसृतीस की ? खचित ती विमलसौख्यसम्पदा ऋत न जी अवगणी प्रियंवदा. (२१)

  • चित्तबोधपङ्ख्रक? ( खाक १९) आणि 'हलवा? (च २४ ) या कविता
  • अभीष्ट” (४३) [७ ७ ܢܢ - ܢ | - ܢ ܢܝ - ܟ - [ ' नरक-अद्वायपाश जो हरी

वरेि तयां युवतींस तो हरी; द्विज तयाच सुमङ्गलाष्टर्की रमति तेच जगीं अभीष्ट कीं.” ( वाद्वा १/१०) ‘ सदनेिं ठेबुनि सून ओकली प्रथम यौवनसुन्दरी भली कलश आपण घेझुनी करीं द्विरदगामिनि जाय लौकरी.” (आकृ १) या प्रकरणांतील ३ रा श्लोकहि याच वृत्तांत आहे. ललिता (४४) [-- ७ - ७ ~ ~ - 1 ܢܢ - ܢ - [ दारिद्यशोकमय हा असे भव, प्रेमें तयांतहि मिळेच वैभव; येवोत मेघ कितिही नभीं तरी सौवर्ण हास्य ललिता गृहीं भरी. (२२) हम्मीर महाकाव्य १२ वा सर्ग, अमरचन्द्रसूरिप्रणीतं पद्मानन्द ५ वा सर्ग, आणि अमरचन्द्रसूरिप्रणीत बालभारत, विराटपर्व, ३ रा सर्ग हे ललितावृत्तांत आहेत.