पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने छन्दोरचना KK 5
- सृष्टिमधे असति अनेक दाखले, ते पाहुनिया बहु मनुजा सुबुध्दि येते; साचविती मधु मधुमक्षिका जुळून कीटयवधिदुमशिखरांवरि भ्रमून.” (भिजी पृ. १०३)
भिजी १६५ वी कविता ही रुक्मिणी वृत्तांत आहे म्हणून तेथे म्हटलें आहे तें चुकीचें आहे. ती या नवीन 'मधुमक्षिका' वृत्तांत आहे.
س --- س -- س ن ں ں ! ــــں بں ں ] ( & CHT (R
त्यजुनि हरी हरूं बघतां हरिप्रियेला ञ्जुर फुटुनी कवण रसातलीं न गेला ? कनक कुठे ? तनुहि बने अखेर माती, हरिचरणीं रमुनि ठरूं शके रमा ती. (१८) ‘ नृपति तदा नमुनि करें कुशासनातें; कुलगुरुच्या करि बहु मान्य शासनातें; हरिजिदरिप्रति हरिसैन्यराज राजा मग जनक क्षितिपतिच्या म्हणे घरा जा.” (मोकुल २/९) भिजी १७९ वी कविता रमावृत्तांत आहे. [ - ب --- ں --- سہ ں ] ( oمہ') ”fadeT ** सखि, तू जशी मला तशि या महीतला सुख देअि कौमुदी हिमशीत निर्मला. (१९) [- ܚ - ܚ ܐ - ܝ ܟ ܝ - ܟ -] ( ܀iladT (Y%؟ चन्द्रकोर गगनांत शोभते, तारकागण झुले सभोवतें, दवलोकमहिषी मनोज्ञता ही जणू प्रकटवी रथोद्धता. (२०)