Jump to content

पान:छन्दोरचना.djvu/236

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने RoR, वृत्तविहार स्वर्णाक्षी (२३ ) [- - - ! ७ - ७ ७ ७ - ! ~ ७ - ७ - -] सोनेरी किती विपुल हा तव केशभार, कान्तीचें सुवर्ण विलसे किति हें अपार ! प्रेमाची कुणी भिक तुझ्या जवळीनि याची, -स्वर्णाक्षी ! क्षुधा अजुनि का तुज सोनियाची ? ( ६ ) अिन्द्रवंशा (२६ ) [- - ७ - - ॥ ७ ९ - ७ - ७ -] खाणींतही दुर्मिळ रत्न सुन्दर, होती जरी प्रास झुदण्ड पत्थर; देती कसे मान तयांस सन्मती जे अिन्द्रवंशामाधि फक्त जन्मती ? (७) भरत हें वृत्त देत नाही. याचीं झुदाहरणें फारच दुर्मिळ आहेत. वंशस्थाप्रमाणे या वृत्तांत सर्गचे सर्ग लिहिलेले आढळत नाहीत. (ववृ ३०/१५, ४२/५८) हीं दोन अिन्द्रवंशाचीं झुदाहरणें आहेत. भागवतांत आधक मिळतील. श्रीरामचन्द्रसूरिप्रणीत * जिनस्य दृष्टान्तगर्भस्तुतिद्वत्रिंशिका? हें स्तोत्र मात्र अिन्द्रवंशावृत्तांत आहे. मराठींत वनविहार १ ला सर्ग आणि *मजुरावर झुपासमारीची पाळी', (केक ४२) ही कविता हीं अिन्द्रवंशावृत्तांत आहेत.

  • अश्रान्त देरवून वनप्रिया रवा

साङ्गे कनिष्ठा वचनाप्रेया रवा हे द्रौपदी जे सुकुमार राणी चालोनिया कष्टाल फार रानी' (वाविप १/६२) हें अिन्द्रवंशा आणि अिन्द्रवज्रा यांच्या मिश्रणाचें झुदाहरण आहे. { - ب --- ں -- ں بl ----ں --ں ] ( محadRRST (R कवी म्हणूनी भजतां तया जनीं म्हणे तुका, बोलविता दुजा धनी; असे हरि प्रेरक राग-योजनों, क्षणैक वंशस्थ दिसे दिसो ध्वनी. (८) eÖ 9. Y