Jump to content

पान:छन्दोरचना.djvu/235

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने छन्दोरचना roa पसरी पिसारा जरि मक्त केकी, मिरवू स्वतःला पिक ना शके की, वचनी पिकाच्या परि हृद्य भाव, झुलटा परी केकिरव-प्रभाव. ( २) ञ्जुपेन्द्रवज्रा ( १५) [ ~ - ~ - - 1 سہ --- بس نس -- -- करी कसूनी प्रियभूमिसेवा तयास पोटास असे नसे वा; परी तया जो अळशी विलासी । ञ्जुपेन्द्र वज्रासन दे मिराशी, (३) विरहाङ्क (विवृ ५/२१) तेवढा झुपजातीस मिश्र म्हणतो. दीर्घ काव्यांत सर्गचे सर्ग झुपजातींत रचलेले असतात. झुपजातींत अिन्द्रवज्रा-झुपेन्द्रवज् चरण किती आणि कोणत्या क्रमाने येोंधूं शकतील याचा विचार करून जे चौदा प्रकार (मागे पृ. २६ पहा) कल्पण्यांत आले आहेत त्यांचीं झुदाहरणें मराठींत निरञ्जनमाधवाने आपल्या श्रीमहालक्ष्मीस्तोत्रांत (निक १/६०) दिलीं असून त्यांतच त्यांचीं नावेंहि ग्रथित केलीं आहेत. वसन्ततिलका ( २० ) [ - - ~ - ' ' ' - ! مس- ں ۔سا ں ں -- आम्रांसवें बहरते ' मधुमाधवी? ती, 'झुद्धर्षिणी? श्रवणिं ये पिकभावगीती, * सिंहोन्नता' झुपवनी ठुमके कपोती कोठे वसन्ततिलका दयिता अहो ती ? (४) سب سے ں -- س سl --ں ں نہ - ب - ن ں ] ( &8S{R{(R} नृप नाभि होय जगतांत खरा सुदैवी, महिषीहे धन्यच तयापरि मेरुदेवी, सुत हो तयांस, जिन तोच विरक्तराज, ऋषभ प्रणम्य म्हणुनीच जगास आज. (५)