Jump to content

पान:छन्दोरचना.djvu/185

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने छन्दोरचना R'A< स्त्रिडॅ: ( हे २/३१७ ), शुभ (ममच १९). त्या वृत्ताची मोडणी -تمTrdچl-]|S{Rf ?gں ں 1ں ں س- ں ں lں ں ہے۔ ن ں {ں ں --- ں ں ] नीहि होऔील. ४७३ नौ नौ त्नौ गू करकलता (३२/१७७). ४७४ घनमयूर, ** कथितं च घनमयूरं ननभसरलगं स्वरै रसैश्छिन्नं ( ममञ्च १८ ). ४७५ कुटिल, ** युगदिग्भिःकुटिलमिति सभौ न्यौ गौ चेत्? ( गच्छ २/१२३ ). ४७६ *गाजविलसित”; ऋषभगजविलसित (पि ७/१५), गजवरावलसित (स्वछ ४७), मक्तगजविलसित अितिभरतः। (हे). येथे साङ्गितलेली मोडणी ही [- । ७ ७ - ७ - ७ ! ७ ७ ७ ७ ७ ७ ७ ७ ।-] या पिङ्गलाच्या मोडणीहून अधिक चाङ्गली आहे. ४७७ स्जी य्रौ ल्गी *सौरभी”; हें समवृत्त आढळांत नाही; पण मञ्जुसैौरभवृत्ताचे समाचरण या लगावलीचे असतात. ४७८ प्रभद्रक (हे २/२५४), **भवति नजौ भजौ रसहितैौ प्रभद्रकं?? ( गच्छ २/१४०), सुकेसर, सुरड्गकेसर (ना १५६). *नजभजरेर्विराजितमिदं सुकेसरं ” असें ओक सूत्र वृतरत्नाकरपरिशिष्टांत आहे; पण सुकेसर नावाचें निराळे वृत्तहि आहे. मन्दारमरन्दचम्पूत याते पाचव्या अक्षरानन्तर साङ्गितला आहे. ४७९ कुमारी, *नजभजगैर्गुरुश्च वसुषट् कुमारी” (गछ २/१२६). यांतील यति गाजविलसितांतील यतीप्रमाणेच अस्वाभाविक वाटतो. ४८० रमणीय; मागे सुन्दर ६४ टीप पहा. ४८१ मङ्गला मागे ६५ पहा. ४८२ चन्द्रौरस, मागे ४४३ पहा. ४८३ दर्दुरक, मागे १३० पहा. ४८४ कलभाषिणी, मागे १३१ पहा. ४८५ म्ती न्मो गौ *सेमन्ती ” डॅ: या वृत्ताचा लगक्रम वासन्ती वृत्तासारखाच आहे. आद्यताप्लकपूर्व गण द्विमात्रक ठेवून विद्याधर वा. भिडे यांनी रचना केली असल्याने या निराळ्या वृत्ताला सेवन्ती हें नाव दिलें आहे. ४८६ नौ सौी त्यौ अरविन्द (ना १७०). ४८७ सू'चक्रवर?. २७ कल्याण-वर्ग ४८८ कल्याण [----। ----॥ ----] [-------- l - ب س ن ں --! ---------- [] dfتaRR چمحب؟ [--------ں سl ----ں ں س-lں ں ں ں ---- } ] o dRTچ؟