पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने ՀՅՀ वृत्तविस्तार “सद्'-वृत्ता; “ननसगगुरुरचिता वृत्ता” (गछ २/५४), चित्रा (कद ४/३३), वक्त्रा (ममच १७). मागे २३० वृन्ता पहा. २९४ त्र्जी यू *अभिरामा”, हें वृत्त स्वतन्त्रपणें आढळांत नाही; परन्तु 'सुविनीता' नामक अर्धसमवृत्तांत विषमचरण या लगावलीचे असतात. २९५ मकरलता; *मो नो यो मगरलया ओ” (कद ४/२१). २९६ मणिबन्धः (श्रुबो १६ ), ** स्यान्मणिमध्यं चेद्भमसः” ( गच्छ २/ २५). २९७ *मः सौ कनकं” (हे २/९७). २९८ *भिगौ चित्रगतिः” (हे २/११३), सारवती (प्रापै २/९४), हारवती (पेि ९४ टीप), चित्रपद (ना ११०). नागवम्र्याच्या वृत्ताची मोडणी [-७ ७ ।-७ ७ - ७ ७!-] अशी दिसते. २९९ सौं स्वनज (ना १०१). ३०० न्जौ ज्ली गू दुतपादगति (भ ३२/२२९), सुमुखी (हे २/१४५), *पृषत्कऋतुभिर्यतिः” (ममच १६). ३०१ *मभ्साः सिंहाक्रान्ता” (हे २/१०५, भ ३२/२१०), पवित्रा (प्रापै २/८०), कुसुमवती (पि ९२ टीप). ३०२ भ्ती न्गौ सुरदयिता (भ ३२/२१३), मृगचपला (हे २/१२१). ३०३ म्नौ न्गौ विकचकुमुदिनी वा कुसुमसमुदिता (भ ३२/२१५), कुमुदिनी (हे २/१२२). ३०४ *न्यनल्गाः कमलदलाक्षी” (हे २/१५०), रुचिरमुखी वा कमललताक्षी (भ ३२/२२५), कमलनिभा (भ ३२/२३१). ३०५ * तो नौ ल्गौ मुखचपला” (हे २/१४९). ३०६ *नीगौ त्वरितगतेि” (हे २/२२०), लघुगति, चपला(हे). या वृत्ताची V V V V V V ।-] अशी भूङ्गावर्तनी घेतल्यास ܟ ܟ ܟ ܟ ܟ ܟ 1] Higof त्याला लघुगति म्हणावें. ३०७त्र्जी र्“सुलोचना”, रवोन्मुखी (रापि ३८१). ' श्रुतकीर्ति'नामक अर्धसमवृत्तांत विषमचरण या लगावलीचे आहेत. ३०८ सौ ज्गौ “ चारुलोचना.' ३०९ “ प्रसभमपि ननौ रलौ गुरुः' (अवबृ १०३/१३), भद्रिका (हे २/१४३, कद ४/३०), श्रुत्तरान्तिका (हे), चन्द्रिका (ना ११८). “अपरवक्त्रमिति भरतः” (हे): या वृत्ताची मोडणी [।७ ७ ७ ७ ७ ७ ॥-७ - ७ ॥-] अशी भूङ्गावर्तनी असेल तेव्हा त्याला ** चित्तचन्द्रिका” म्हणावे. ** कुपुरुषजनिताच्च सङ्गमात् प्रसभमपि करोति
पान:छन्दोरचना.djvu/170
Appearance