पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने ७५ यमकः, यति, अक्षर अाणि गण आपले स्वरच काय, परन्तु अिङ्ग्रजींतून मराठीत आलेले बॅटू हॅट्र अित्यादि शब्दांतील अॅ, नि बेॉलूमधील ऑ हे अिङ्ग्रजीतील स्वरहि सारेच 'अ'चीं निरनिराळीं निर्मेळ रूपें वाटतात. ऋ-ल चे आजचे प्रचलित झुचार पहातां ते तसे अच्या रूपावलींत बसत नाहीत. ज्ञ म्हणजे ज्ञ्न याचा झुचार जसा मराठींत जू आणि ञ् यांच्या संयोगाहून अगदीच भिन्न, 'द्न्य' असा होतो त्याप्रमाणे ऋ-ल यांचे आज होत असलेले झुचार प्राचीन, अकाराच्या रूपावलींत बसतील अशा झुचाराहून अगदीच भिन्न वाटतात. वस्तुतः केवळ व्यज्ञनांचा झुचार करून दाखविणें अशक्य आहे; परन्तु कू, खू, गू, र्, लू अशीं पाय मोडलेलीं व्यज्ञानें श्रुवारून दाखवितांना ज्या स्वराचा आश्रय घेण्यांत येतो, जो धड आि नाही धड झु नाही पण यांमधीलच असा, जर्मन ö सारखा स्वर, तो र् आणि लू या व्यञ्जनांना मिळाला असतां जे झुचार होतील ते अनुक्रमें ऋ-लचे झुचार होत, अर्थात् आधुनिक मराठीत ऋ-ल हे स्वर नसून हीं रि-लि वा रु-लु यासारखी अक्षरे आहेत. ओखादे स्वरान्त अक्षर दीर्घ श्रुवारीत राहिलें असतां लाम्बविलेला झुचार हा त्या स्वराचा झुचार असतो. का हें अक्षर लाम्बवून झुचारिलें की आाऽऽऽऽ हा स्वर प्रतीत होतेो. कृ हे अक्षर लाम्बवृन क्षुचारिले की जो स्वरौ॥ प्रतीत होतो तो कृमधील शुद्ध स्वर होय. ककार आणि रकार हे लाम्बविले जात नाहीत. ऋ आणि ल या अक्षरांत जो स्वर प्रतीत होतो त्याच्यासाठी जर गृहैं चिन्ह श्रुपयोगेिलें तर ऋ आणि ल हीं अक्षर ०! आणि ल अशीं लिहिलों जातील; आणि मृ हें साधे अक्षर न राहतां धृ असें संयुक्त अक्षर होऔील. अर्थातू अमृत शब्दाचीं अक्षर अमू-मृ-त (- ५ ५) अशीं पडून ऋकारयुक्त अक्षरापूर्वीच्या अक्षराला गुरुत्व येओील. मग कवींच्या रचनेंत ऋकाराने तत्पूर्वील लघूला गुरुत्व आल्याचीं झुदाहरणें । दुर्मिळ कां? अितर संयुक्तवर्णापूर्वीच्या लघूस गुरुत्व न आल्याचीं शुदाहरणें जेथे अगणित आहेत, ओखाद्या पदारम्भीं संयुक्त वर्ण आला असतां तत्पूर्वील लघु तीव्रप्रयत्नाने लघु ठेवण्याची जेथे वहिवाट दिसते तेथें ऋ-ल यांच्या पूर्वील लघूस गुरुत्व आल्याचें शुदाहरण नाही या गोष्टीला महत्व नाही. 'वीर पडुनि रणिं स्वर्ग जिड्किती” (केपगु ४९) असा चरण पादाकुलकजातींत लिहिणारे कवि ‘श्रुज्ज्वल मुगुटशिरीं धरि नृपती” (केपगु ४९) असा चरण लिहितील
पान:छन्दोरचना.djvu/102
Appearance