Jump to content

पान:छन्दोरचना.djvu/101

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने छन्दोरचना VS ( १ ) “सा मङ्गलस्नानविशुद्धगात्री गृहीतप्रत्युद्गमनीयवस्त्रा” (कुमार ७॥११) ( २ ) ' प्राप्यनाभिङ्घदमजनमाशु प्रास्थितं निवसनग्रहणाय ” ( शिशु १०||६० ) या अवतरणांतील छन्दोभड्गाच्या दोषाच्या परिहारासाठी 'प्रे-हेवा? म्हणून तरी पत्ता लागत नाही. चरणान्तीं खटका तरी असतोच, तेव्हा ओखाद्या चरणारम्भीं संयुक्त वर्ण आल्यास त्यांतील पहिला व्यड्ब्रनोचार काही त्याच्या पूर्वीच्या चरणाच्या अन्तीं असलेल्या अक्षरांत मिळायला जात नाही; आणि तें चरणान्त्य अक्षर लघु जलबिन्दु जसा पद्मदलस्थित येथे प्रथमचरणान्तीं खटका असल्याने तकू-क्षण असा संयोग होोंधूं शकत नाही. म्हणूनच केदारभट्टाने

    • पादादाविह वर्णस्य संयोगः क्रमसंज्ञकः

पुरःस्थितेन तेन स्याल्लघुताऽपि काचिद् गुरोः ” ( के १॥१० ) असा नियम साङ्गून

  • अल्पव्ययेन सुन्दरेि

आम्यजनो मिष्टमश्नाति ' ऋलू हे शुद्ध खर नव्हेत. ऋ, ल यांचा विचार आता करणें योग्य होअील. संस्कृतांत यांना स्वर मानतात; आणि मराठी भाषेत हे संस्कृतशब्दाव्यतिरिक्त अितर कोठेहि आढळत नाहीत. त्ल हा क्लति या ओकच शब्दांत आढळतो. ऋ आणि ल यांचा झुचार प्राचीनकाळीं संस्कृतांत कसा होत असेल तो असो. आ, औी, अंधू, ओ, हे