Jump to content

पान:छन्दोरचना.djvu/९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इनच्या सौजन्याने -हस्व स्वर झुच्चारायला अॅक मात्रेचा काळ लागतो असें म्हटलें तर दीर्घ स्वराच्या दोन मात्रा होतात. -हस्वस्वरान्त अक्षराला लघु आणि दीर्घ स्वरान्त अक्षराला गुरु म्हणतात. आधुनिक मराठींत अ, अि, झु हे तीन स्वर -हस्व, आणि आ, औी, श्रू, ओ, औ, ओ, औ हे सात स्वर दीर्घ मानावेत ही मर्यादा पाळली जात आहे व्यञ्जनान्त म्हणजे संवृत अक्षर झुचारायला लागणा-या काळांताहेि स्वराच्या -हस्वदीर्घतेप्रमाणे काही सूक्ष्म अन्तर पडतेंच पण तिकडे दुर्लक्ष करून, स्वर -हस्व असो वा दीर्घ असो, संवृत अक्षर हें सदैव गुरुच, द्विमात्रक मानावें असा नियम चालत आलेला आहे लघु-गुरूसाठी अनुक्रमें (।) नि (ऽ) हीं प्राचीन, आणि (७) नि (-) हीं अर्वाचीन चिन्हें आहेत. परशुराम तात्या गोडबोले यांनी अिङ् ग्रजीतून लघुगुरूसाठी अनुक्रम (७) आणि (-) हीं चिन्हें घेतलीं अिङ्ग्रजी छन्दोरचर्नेत लघुगुरु हा भेद नसून साघात आणि निराघात असा भेद असल्याने अिङ्ग्रजींत या दोन चिन्हांचा लोप झाला. हिन्दुस्थानांत मात्र हीं आता सर्वत्र रूढ झाली आहेत. हींच चिन्हें झुलट क्रमाने म्हणजे लघुसाठी (-) आणि गुरुसाठी (७) अशीं घेतली तर आपली परम्परा पाळल्यासारखें हो औील. हीं चिन्हें झुलटून (-) आणि (०) अशीं अनुक्रमें लघुगुरूसाठी निर्णयसागरी वृत्तरत्नाकरपञ्चिकेमध्ये वापरिलीं आहेत. पण अॅकटयानेच ती प्रथा पाडण्याचा प्रयत्न केला तर तो फोल होतो. या ग्रन्थांत (।) या चिन्हाचा झुपयोग चरणविभाग दाखवायला केला असून निःशब्द मात्रा व्यक्त करण्यासाठी (ऽ) या चिन्हाचा झुपयोग केला आहे १. “गुरुस्तु द्विकलो ज्ञेयो गजदन्तसमाऽकृतिः लघुस्तदन्यः शुद्धोऽसावेकमात्रः प्रकीर्ततः” (के ९ टीप) “गुरु संज्ञा वक्र रेखा, ऋजु रेखा लघुस्थळ प्रस्तारलेखनीं आहे रीति हे ऋषिनिर्मित ” (निस ९)