पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने ६४ प्रश्अच सम्भवत नाही. झुलटपक्षीं चरणान्तीं विराम घ्यायला पाहिजे तो न घेतां पुढील चरणांत जेथे यति नाही तेथे तो अर्थाच्या सोयीसाठी घेतल्यास तें कर्णकटु नि वैरस्यकारक होतें. पहाः “लीलेने स्वकरांत तो धरितसे काण्डो बरूची जधी सा-या सुन्दर वस्तु त्या झडकरी येती समाधीमधी त्याच्या; येझुनि त्या तयास म्हणती, “आम्हास दे भूषण दिव्यें, आणि शिकीव लौकर अम्हां तीं अप्सरोगायनें’”(केक.८०) चरणान्तर्गत यति मानावयाचा की नाही, मानावयाचा झाल्यास त्याचें स्थान कोणतें अित्यादि गोष्टीविषयी मतभेद सम्भवतो. अनुष्टुभ्, बृहती आणि पङ्क्तिः या वर्गातील वृत्तांत पिङ्गलाने यति साङ्गितला नसला तरी हलायुध असा आम्नाय आहे म्हणून यात साङ्गतो. अिन्द्रवज्रा, झुपेन्द्रवज्रा या अकरा-अक्षरी वृत्तांत पिङ्गल यति साङ्गत नाही, पण शालिनी या अकराच अक्षराच्या वृत्तांत तो यात साङ्गतो. मन्दारमरन्दचम्पूचा कर्ता श्रीकृष्ण कवि हा अिन्द्रवज्रा -झुपेन्द्रवज्रा वृत्तांत पांचव्या अक्षरानन्तर यति साङ्गतो कानडी छन्दोऽम्बुधीचा कर्ता नागवर्मा हा स्वतन्त्रपणे यात साङ्गतो शालिनीवृत्तांत तो याति [ ] सातव्या अक्ष रानन्तर साङ्गतो; रथोद्धतेत [ ] सहाव्या अक्षरानन्तर, अिन्द्रवज्रावृत्तांत - ] आठव्या अक्षराः नन्तर यति साङ्गतो. नागवम्यर्याने साङ्गितलेले काही यति स्वाभाविक वाटतात तर काही कृत्रिम वाटतात. शशिकला, स्रक् इत्यादि अप्रचलित वृत्तांची मोडणी कळून त्यांना चाल लावायला साङ्गितलेल्या यतिस्थानांचे साह्य होतें. परन्तु कोकिलक, नकुंटक अित्यादि काही वृत्तांना चाल लावतांना यतीची झुलट अडचण होते शालिनी, पृथ्वी, शार्दूलविक्रीडित अित्यादि वृत्तांच्या चाली परम्परेने चालत आल्या असून जिवन्त राहिल्या आहेत, त्यांच्या यतिस्थानाविषयी बहुशः मतभेद होत नाही यतिभेदाने वृत्तभेद होतो. आवितथ, कोकिलक, आणि नकुंटक वा शशिकला, स्रक् आणि मणिगुणनिकर हे भेद यतिभेदाने होतात. - ७ - ७ ७ - - ७ - ७ -
पान:छन्दोरचना.djvu/९१
Appearance