पान:चित्रा नि चारू.djvu/४६

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


चित्रा नि चारू.djvu
"आई, तू एकटीशी आलीस ?"

 खरे ते बोलते. मला खोटे सांगून काय करायचे आहे ? तुझा आनंद तो माझा. आमचा एकुलता एक मुलगा तू. तुझे वाईट व्हावे असे का तुझ्या आईला वाटेल ? मी इतकी का नीच असेन ? चित्राविषयीचा तिटकारा मी जिंकला. तुला ती आवडते म्हणून शेवटी तिच्यावर मी

४८ * चित्रा नि चारू