पान:चिंचवड येथील प्रसिध्द साधु श्रीमन्मोरयागोसावी महाराज यांचे गद्य चरित्र.pdf/८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लें अशी सर्वांची खात्री झाली. जेवणार मंडळींना विषाची बाधा मुळींच झाली नाहीं. इतकेंच नव्हे तर त्या सापाच्या तुकड्याच्या सोन्याच्या लगडी झाल्या अशी ही एक आख्या- यिका आहे. ईश्वर करणी आगाध आहे. ३ एकदां मोरगांवीं यात्रेस गेले वेळीं मंगलमूर्तीसह महराजास पोळींत जावयाचे होते परंतु कहेस पाणी फार आल्यानें त्यां- स जातां येईना प्रसादअन्न तर पोळींतच तयार झाले पाहिजे असें जाणून महाराज श्रीवर भार टाकून नदी उतरून चालले. त्यांचेमागून सर्व यात्रा चालली. क्षणांत जानुप्रमाण पाणी झालें; नंतर पोळींत जाऊन सर्व वार्षिकविधि झाला. मंड- ळींनीं श्रीचा जयजयकार केला. ४ नगर जिल्ह्यांतील शेवगांव दादाजी गोसावी यांनीं हणमंत केलें तेथें मोरगांवीं आले व होऊन प्रसाद झाला ता० आवाणे गांवचा टाकळीस अनुष्ठान दृष्टांत झाला कीं, तूं मोरेश्वरीं जा तेव्हां ते तेथें त्यांनीं अनुष्ठान केलें. कार्यसिद्धी कीं तूं चिंचवड येथें श्रीनारायण गोसावी आहेत त्यांजकडेस जा. त्यावरून ते चिंचवडास आले श्रींच्या आज्ञेप्रमाणे नारायण महाराजांनी त्यास उपदेश- मंत्र दिला व थेऊर येथे जाऊन अनुष्ठान कर म्हणून आज्ञा केली त्याप्रमाणें त्यांनी थेऊर येथे जाऊन अनुष्ठान केलें. तेथें त्यांस घरी जाण्याविषयीं दृष्टांत झाला. तेव्हां ते भुलेश्व-