पान:चार चरित्रात्मक लेख.pdf/55

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कै० जावजी दादाजी चौधरी. TALKANTIENERALNIRNER ३ जन्म-सन १८३८-३९. मृत्यु-ता.५ एप्रील सन १८९२. ज्ञातो मात्रा मातृपक्षैनिकृष्टः । पित्रा लोके ज्ञायते मध्यमस्तु ॥ ख्याति प्राप्तः स्वैर्गुणैरेव धन्यः । पुत्रैर्वित्त: कोपि पुण्याधिकेषु ॥ - सदरील मदालसाचंपूकाराची उक्ति कोणास मानवत नाही ? सर्व विचारी लोकांना स्वत:च्या प्रयत्नाने नांवालौकिकास चढणे अत्यंत इष्ट वाटते; व जे तसे मोठेपणास, योग्यतेस व लोकादरास पात्र झाले आहेत, होत आहेत व होतील. ते सर्व त्यांस अत्यंत प्रियकोटींतील वाटतात हे सर्वतोपरी युक्त आहे. अर्थात जे दुसऱ्याचे गुणांवरून प्रख्यातसि आलेले असतात त्यांची कदर तितक्याच मानाने