पान:चार चरित्रात्मक लेख.pdf/39

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कै० जनार्दन बाळाजी मोडक, बी. ए. तितुक्यांची अंतरें धरावी । विवेके विचारें भरावी । कडोविकडी विवरावीं । अन्त:करणें ॥ किती लोक ते कळेना । किती समुदाय आकळेना । सकळ लोक श्रवण मनना मध्ये घाली ॥ फड समजावीस करणें । गद्य पद्य सांगणें । परान्तरांसी राखणे । सर्व काळ ॥ जितुकें कांही आपणास ठावें । तितुकें हळू हळू शिकवावें । शहाणे करून सोडावें । बहुत जन ॥ परोपरी शिकवणें । आडणुका सांगत जाणे । निवळ करून सोडणें । निस्पृहासी ॥ मत रामदास-दासबोध.